Homeक्राईमपुण्यात ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद; ११.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त.

पुण्यात ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद; ११.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट ७, गुन्हे शाखा पुणे शहर !

युनिट ७, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे लोणीकंद, लोणी काळभोर, वाघोली परिसरात वीज वितरण महामंडळ करुन वीज पुरवठा करीता उभारण्यात येणा-या विद्युत रोहीत्र / ट्रान्सफॉर्मर (डी.पी.) मधील तांब्याच्या तारा राजरोजसपणे चोरी करुन त्यातील तांब्याच्या तारांची विक्री करत असलेबाबत त्यास प्रतिबंध करणेकरीता पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे यांना माहिती मिळाली की, ट्रान्सफॉर्मर / रोहीत्र मधील तांब्याच्या तारा चोरी करणारे आरोपी हे थेऊर गावाकडून कोलवडीकडे एका पांढ-या रंगाचे टेम्पो क्रमांक MH47 Y 0676 या टेम्पोमधुन चोरीचा माल घेवुन जाणार आहेत. अशी माहिती मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट ७ श्री संतोष सोनवणे यांना कळविली असता त्यांनी बातमीप्रमाणे खात्री करुन कायदेशिर कारवाई करण्याबाबत कळविले. त्याप्रमाणे केसनंद थेउर रोडवर कोलवडी ब्रिजजवळ रोडचे कडेला सापळा रचुन बातमीमधील क्रमांकाचा टेम्पो पोलीस स्टाफचे मदतीने ताब्यात घेतला व सदर टेम्पोची झडती घेता त्यामध्ये तांब्याच्या तारांनी भरलेली एकुण ९ पोती मिळुन आली सदर टेम्पोमधील दोन इसम नामे १) नुरहसन खलील खान, वय २७ वर्षे, रा. सर्वे नंबर ३८ एकनाथ पठारेवस्ती चंदननगर पुणे. मुळ पत्ता राज्य उत्तरप्रदेश. २) भैय्याराम पट्टे यादव, वय २२ वर्षे, पत्ता दिवेगाव सासवड ता. पुरंदर जि. पुणे. मुळ पत्ता राज्य उत्तरप्रदेश यांचेकडे सदर तांब्याच्या तारांबाबत विचारपुस करता त्यांनी साथीदारांसह लोणीकाळभोर, लोणीकंद व आजुबाजुचे परीसरात ट्रान्सफॉर्मर / डीपी मधील तांब्याच्या तारा चोरी केले असल्याचे सांगीतले. सदर इसमांकडुन तांब्याच्या तारा व टेम्पो असा एकुण ११,३७,५००/- रु. की. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरबाबत लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कडील ०२, लोणीकंद पोलीस स्टेशन कडील वाघोली पोलीस स्टेशन कडील ०२ असे एकुण ०६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री राजेंद्र मुळीक, युनिट ७ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांचे सुचनांप्रमाणे गुन्हे शाखा युनिट -७ कडील सहा पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार सारंग दळे, ऋषिकेश ताकवणे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, निर्णय लांडे, विनायक साळवे, नेहा तापकीर, नितिन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, महिला पोलीस अंमलदार प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!