Homeक्राईमपुण्यात अंमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई; ५३ किलो गांजासह आरोपी जेरबंद.

पुण्यात अंमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई; ५३ किलो गांजासह आरोपी जेरबंद.

संपादक फिरोज कजटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर !

पुणे शहरातून अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन करणेबाबत मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी यापुर्वीच आदेशीत केले आहे.
दि.११/०३/२०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक – १, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण व त्याचेकडील पोलीस अधिकारी व पथक असे पुणे शहर हद्दीत गस्त करीत असताना स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की, एक इसम पांढरे रंगाचे फॉच्युनर गाडीमधून गांजाचा मोठा साठा विक्री करीता थेऊर परीसरात घेवून येणार आहे. अशी बातमी प्राप्त होताच दि. १०/०३/२०२५ रोजी रात्रौ २३/०० वा. पासून अंमली विरोधी पथक-१ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी थेऊर येथे ठिक ठिकाणी सापळा रचुन इसम नामे प्रितम रविंद्र कुंजीर वय ३२ वर्ष रा मु.पो. धुमाळ मळा, म्हसोबा मंदिराजवळ, थेऊर, पुणे यास दिनांक ११/०३/२०२६ रोजी पहाटे ०५.०० वा.चे सुमा. मु.पो.धुमाळ मळा, थेऊर फाटा, पुणे येथून ताब्यात घेवून त्याचे कब्जातून .१०,६०,२८०/-रु.की चा ५३ किलो १४ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ, २) ३०,००,०००/- रु.की ची फॉच्युनर गाडी, ३)१०,०००/- रु की मोबाईल असा एकुण ४०,७०,२८०/- रू की चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजन शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, श्री निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे ३ श्री. शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक,१ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार विठ्ठल साळुंखे, संजय राजे, रिहान पठाण, अमोल सरडे, निलेश जाधव, विजय कांबळे, मंगेश गुंड, विशाल भिलारे, राहुल शिंदे, अक्षय शिर्के व महिला पोलीस अंमलदार आशा भिंगारे, तसेच लोणीकाळभोर पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोउपनिरी योगेश पैठणे, पोलीस अंमलदर आण्णा माने, सुरज कुंभार व अशोक गिरी यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!