Homeक्राईमपुणे गुन्हे शाखा युनिट-३ची कारवाई; विधीसंघर्षित बालकाकडून गावठी पिस्टल व ३ जिवंत...

पुणे गुन्हे शाखा युनिट-३ची कारवाई; विधीसंघर्षित बालकाकडून गावठी पिस्टल व ३ जिवंत काडतूस जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट ०३, गुन्हे शाखा, पुणे शहर !

दिनांक १९/१२/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट ३ चे सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहा पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, सहा पोलीस उपनिरीक्षक मुकुंद तारु व पोलीस अमंलदार असे वरिष्ठांच्या आदेशाने आगामी पुणे महानगरपालिका निवडणुक २०२५ च्या अनुषंगाने पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करुन कारवाई करणेकरीता सिंहगड रोड, नादेंड सिटी, न-हे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अमंलदार पंढरीनाथ शिंदे व तुषार किंद्रे यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक विधीसंघर्षित बालक अवैधरित्या बेकायदेशिरपणे गावठी पिस्टल व जिवंत काडतुस बाळगलेले असुन तो मते प्लॉट, न-हे धायरी रोड, न-हे पुणे येथे थांबलेला आहे. सदरची बातमी मिळताच तात्काळ नमुद पोलीस आधिकरी व पोलीस अंमलदार सदर नमुद ठिकाणी रवाना झाले व सापळा रचुन शिताफिने विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले व त्याच्याकडुन त्याने अवैधरित्या, बेकायदेशिरपणे बाळगलेले ०१ गावठी पिस्टल व ०३ जिवंत काडतुस जप्त केले. पुढील कायदेशिर कारवाईकरीता सदर विधीसंघर्षित बालकाला न हे पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, ( गुन्हे शाखा) पुणे शहर, श्री. पंकज देशमुख मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – १, पुणे शहर श्री.विजय कुंभार, यांचे मार्गदर्शनाखली सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहा पोलीस उप-निरीक्षक पंढरीनाथ शिंदे, सहा पोलीस उप-निरीक्षक मुकुंद तारु, पोलीस अमंलदार कैलास लिम्हण, मोहम्मद शेख, किशोर शिंदे, अमित बोडरे तुषार किंद्रे, पुरषोत्तम गुन्ला व योगेश झेंडे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!