Homeक्राईमनगरसेविकेच्या पतीच्या हत्येतील आरोपी अरबाज शेख अटकेत; पुणे गुन्हे शाखा युनिट–५ची कामगिरी.

नगरसेविकेच्या पतीच्या हत्येतील आरोपी अरबाज शेख अटकेत; पुणे गुन्हे शाखा युनिट–५ची कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट-५ गुन्हे शाखा पुणे शहर !

दि.१०/०१/२०२६ रोजी काळेपडळ पोलीस स्टेशन कडील गंभीर दुखापतीच्या गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे अरबाज ऊर्फ अरमान अल्लुद्दीन शेख वय २६ वर्षे रा. आदर्शनगर उरळी देवाची पुणे याचा युनिट -५ हद्दीमध्ये शोध घेत असताना, पोलीस अमंलदार नासीर देशमुख यांना त्यांचे बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार सदर आरोपी हा आळंदी भागामध्ये येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. छगन कापसे यांनी तात्काळ युनिट-५ कडील पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार, पोलीस हवालदार तानाजी देशमुख, प्रशांत कर्णवर,अमर चव्हाण, नासिर देशमुख, गणेश माने व परमेश्वर कदम असे पथक तयार करुन तात्काळ विश्रांतवाडी आळंदी भागात रवाना केले.
नमुद आरोपीचा सदर भागात शोध घेत असता आरोपी हा विश्रातंवाडी पीएमटी बस स्टॉप येथे मिळुन आला. सदर बाबत आरोपीस ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता त्याचा खोपोली रायगड येथील नगरसेवीका यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येमध्ये सहभाग असल्याबाबत निष्पन्न झाले त्यांचे विरुध्द खोपोली पो.स्टे गु.र.नं ३६६भा. न्या.सं.क. १०३(१),६१(२), १८९(१),१८९(४),१९०,१९१ (३) अन्वये गुन्हा दाखल आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक छगन कापसे, गुन्हे शाखा युनिट ०५, पुणे शहर पोलीस उप निरीक्षक अभिजीत पवार, पोलीस अंमलदार नासिर देशमुख, तानाजी देशमुख, प्रशांत कर्णवर, अमर चव्हाण, गणेश माने आणि परमेश्वर कदम यांचे पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!