Homeक्राईमदरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कारवाई; कात्रजमधून वाहनचोर ताब्यात.

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कारवाई; कात्रजमधून वाहनचोर ताब्यात.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर !

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील पोलीस अंमलदार फरासखाना पोलीस स्टेशन गु.र.नं.५७/२०२६ भा.न्या.सं.क ३०३ (२) हा गुन्हा दाखल झालेपासून सीसीटीव्ही फुटेज चेक करीत असताना सीसीटीव्ही फुटेज चे आधारे माहीती प्राप्त झाली की, सदर गुन्ह्यातील वाहनचोरी करणारा संशयित इसम हा गोकुळनगर, कात्रज या परीसरात फिरत आहे. सदरची माहीती पोलीस निरीक्षक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ वर्षा देशमुख यांना कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री करुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने नमुद ठिकाणी स्टाफसह सापळा रचून संशयित इसम यास १७/४५ वाजता त्याचे रहाते घराचे टेरेस वरून ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव, पत्ता विचारता त्याने त्याचे नाव राकेश दिपक विश्वकर्मा वय- १९ वर्षे रा. शिवशंभो गल्ली नं. १, गोकुळनगर, कात्रज कोंढवा रोड, कात्रज पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने फरासखाना पोलीस स्टेशन, गु.र.नं ५६/२०२६, भा.न्या.सं.क ३०३ (२) मधील एक पांढ-या रंगाची अॅक्टीव्हा मोपेड गाडी नंबर MH12KV8169 तसेच खडक पोलीस स्टेशन, गु.र.नं. ४३३/२०२५, भा.न्या. सं. क ३०३ (२) मधील एक पांढऱ्या रंगाची अॅक्टीव्हा मोपेड गाडी नंबर MH42AL3017 या गाड्या चोरी केल्याचे कबुल केल्याने त्यास फरासखाना पोलीस स्टेशन येथे पुढील कारवाईकरीता ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री निखिल पिंगळे, मा. सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे ३ श्री. शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ श्रीमती वर्षा देशमुख, यांचे सुचनांप्रमाणे पोलीस अंमलदार बाळु गायकवाड, अजित शिंदे, रविंद्र लोखंडे, दत्तात्रय पवार, धनंजय ताजणे, महेश पाटील, साईकुमार कारके व शिवाजी सातपुते तसेच महिला पोलीस अंमलदार साधना पवार, रेहाना शेख व विद्या प-हाड दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

error: Content is protected !!