Homeक्राईमजबरी चोरी प्रकरणाचा ८ तासांत छडा; लोणी काळभोर पोलिसांची मोठी कामगिरी.

जबरी चोरी प्रकरणाचा ८ तासांत छडा; लोणी काळभोर पोलिसांची मोठी कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दिनांक ०८/०२/२०२६ रोजी ०७/३० वा.चे सुमा. फिर्यादी हे त्यांचे मित्रासोबत रिव्हर व्हयु सिटीचे मागील रेल्वे लाईनच्या मोकळया जागेत कदमवाकवस्ती, ता. हवेली, जिल्हा-पुणे येथे वॉकिंग करीत असताना ०४ अनोळखी आरोपीतांनी फिर्यादी यांना शिवीगाळ व इच्छापुर्वक दुखापत करुन जबरदस्तीने मोबाईल फोन चोरुन नेला म्हणुन लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ६२/२०२६ भारतीय न्याय संहीता कलम ३५२,३०९(६),३(५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
दाखल गुन्हयाचे तपासा दरम्यान तपास पथकास गोपनिय बातमीदारामार्फत खात्रीशिर बातमी प्राप्त झाल्याने अवघ्या ०८ तासांत ०४ अज्ञात आरोपीतांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचेकडे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. नमुद निष्पन्न आरोपीतांची नाव व पत्ते १ ) सुजल बाळासाहेब झेंडे, वय २० वर्ष, रा. गुरुदत्त कॉलनी भेकराईनगर, हडपसर पुणे २) शुभम संजय चव्हाण, वय २४ वर्ष, रा. गोसावी वस्ती, हडपसर पुणे ३) ओमकार अशोक चितंलु, वय २१ वर्ष, रा. आनंदनगर सोसायटी, हडपसर पुणे ४) अभिजीत सतिष कांबळे, वय २० वर्ष, कदमवाकवस्ती, ता.हवेली, जि. पुणे अशी आहेत. सदर नमुद आरोपींकडुन लोणी काळभोर पोलीसांनी १,५७,०००/- रु किंमतीचे ०१ मोबाईल फोन, ०२ मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०६, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस स्टेशन कडील पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती स्मिता पाटील, पोलीस उप निरीक्षक अनिल जाधव, पोलीस अंमलदार सागर जगदाळे, रामहरी वणवे, संभाजी देवीकर, अण्णा माने, बाजीराव वीर, प्रविण दडस, सुरज कुंभार, प्रशांत सुतार, सचिन सोनवणे, राहुल कर्डीले व अशोक गिरी यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!