Homeक्राईममहिला विनयभंग प्रकरणी तात्काळ कारवाई २४ तासांत आरोपीस अटक व दोषारोपपत्र दाखल.

महिला विनयभंग प्रकरणी तात्काळ कारवाई २४ तासांत आरोपीस अटक व दोषारोपपत्र दाखल.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दिनांक ०९/०२/२०२६ रोजी २२/०० वा. काचीगुडा, हैद्राबाद येथून हडपसर, पुणे येथे श्री गणेश ट्रॅव्हल्स या खासगी प्रवासी वाहन क्रमांक AR-01/TR-8969 ने प्रवास करणा-या एका महिला प्रवाशावर (नाव- निर्भया) प्रवासादरम्यान विनयभंग झाल्याची घटना घडली. सदर महिला प्रवासी व तिचे पती ट्रॅव्हल्सच्या स्लीपर सीटवर प्रवास करीत असताना, त्याच वाहनातील आरोपी निशीतकुमार यशवंत सिंग, वय ४७ वर्षे, रा. अपना घर सोसायटी, मिरा रोड, मुंबई याने दि. १०/०२/२०२६ रोजी ०२/०० ते ०४/०० वा.दरम्यान वारंवार पीडितेच्या अंगास स्पर्श करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ९८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७४ अन्वये गुन्हा दाखल केला.

गुन्ह्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय मोगले, यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे, यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार, यांनी तपास केला. तपासादरम्यान घटनास्थळ पंचनामा करण्यात आला. पीडितेकडील मोबाईलमध्ये घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण असल्याने सदर व्हिडीओ पुरावा पेनड्राईव्हमध्ये उतरवून जप्त करण्यात आला. तसेच साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले असून ट्रॅव्हल्समधील प्रवासी यादीही प्राप्त करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीस दि. १०/०२/२०२६ रोजी नमुद आरोपी यास अटक करण्यात आली असून, हडपसर पोलीसांनी २४ तासांच्या आत मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर श्री.रंजन कुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ६, श्री. डॉ राजकुमार शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्री. अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे यांचे सुचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार व विनोद शिर्के यांचे पथकाने केली .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!