Homeक्राईमगुटखा विक्री करणाऱ्या पती व पत्नीवर गुन्हा दाखल वानवडी पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी.

गुटखा विक्री करणाऱ्या पती व पत्नीवर गुन्हा दाखल वानवडी पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर !

पुणे शहरात होणाऱ्या गुटखा विक्रीवर कारवाई करणेकामी मा. पोलीस आयुक्त सो., पुणे शहर यांनी प्रतिबंध घालणेकामी सुचना व मार्गदर्शन केले.
त्याप्रमाणे वानवडी पोलीस ठाणेकडील तपास पथकाचे प्रभारी उमाकांत महाडिक, सहा… पोलीस निरीक्षक व पोलीस अंमलदार असे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना तपास पथकाला बातमी मिळाली की, रामनगर, बारामती चिकन अॅग्रो चिकन शॉपच्या गल्लीत, छोटी मजिदजवळ, रामटेकडी, हडपसर, पुणे येथील घरात इसम नामे गुलफाम अन्सारी व त्याची पत्नी नुरजहाँ गुलफाम अन्सारी, वय- ४० वर्षे, रा. स.नं. १०८/१०९, रामनगर, छोटी मजिदजवळ, रामटेकडी, हडपसर, पुणे हे वेगवेगळया कंपनीचा पान मसाला, गुटखा त्यामध्ये मिश्रीत करण्याची तंबाखुजन्य व त्यास शासनाने प्रतिबंधीत केले असताना देखील व त्याच्या सेवनाने आरोग्याच्या दृष्टीने घातक तसेच मुखाचे कर्करोग व इतर विकार होवुन शारीरीक हानी होते हे माहित असतांनाही विक्री करीत आहेत अशा आशयाची खबर मिळाल्याने सदर ठिकाणी पंचासह जावून आजूबाजूला थांबून पाहिले असता वर नमूद पती व पत्नी वेगवेगळया कंपनीचा पान मसाला, गुटखाजन्य त्यामध्ये मिश्रीत करण्याची तंबाखुजन्य व त्यास शासनाने प्रतिबंधीत केले असताना देखील व त्याच्या सेवनाने आरोग्याच्या दृष्टीने घातक तसेच मुखाचे कर्करोग व इतर विकार होवुन शारीरीक हानी होते हे माहित असतांनाही विक्री करीत होते. तसेच त्यांच्या रूमची पंचासह झडती घेतली असता त्यांचे रूममध्ये एकुण १,६२, १८४/- रू. कि. चा प्रतिबंधीत पान मसाला व तंबाखुजन्य पदार्थ हे विक्री करीता जवळ बाळगला म्हणुन व त्यास प्रतिबंधीत पान मसाला व तंबाखुजन्य विक्री करीता मिळुन आल्याने पती व पत्नी या दोघांच्या विरुध्द भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनीमय) अधिनियम कलम ७ (२) व २० (२) अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम २००६ चे कलम २६ (२) (i) (iv) चे उल्लंघन केल्याने कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे..
सदरची कारवाई ही श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर, श्रीमती नम्रता देसाई, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर व श्री. भाऊसाहेब पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री.विजयकुमार डोके, पोलीस निरीक्षक, गुन्हे वानवडी पो. स्टे. पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, आशिष कांबळे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, गोपाळ मदने, अभिजित चव्हाण, अमोल गायकवाड, अर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, बालाजी वाघमारे व महिला पोलीस अंमलदार चैत्राली यादव या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!