Homeक्राईमखंडणी विरोधी पथक-२ ची धडाकेबाज कामगिरी; मकोका गुन्ह्यातील आरोपीला अटक.

खंडणी विरोधी पथक-२ ची धडाकेबाज कामगिरी; मकोका गुन्ह्यातील आरोपीला अटक.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खंडणी विरोधी पथक – २, गुन्हे शाखा, पुणे शहर !

मा. वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग कामी व गोपनीय माहिती काढुन गुन्ह्यातील/मकोका गुन्ह्यातील पाहिजे व फरारी आरोपीतांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार संजय आढारीव,विनोद महाजन यांना गोपनिय बातमी मिळाली की, विमानतळ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४२४/२०२३ भा.द.वि. कलम ३९२, ३५२, ४२७, ५०४, ५०६, ३४ सह मकोका कलम ३ (१)(ii) प्रमाणे दाखल आहे. दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे बबलु संतोष चव्हाण, वय २५ वर्षे रा. मदिना मस्जिद जवळ, संजयपार्क, एअर पोर्ट रोड लोहगाव पुणे. हा संजय पार्क पुणे येथे येणार असल्याची गोपणीय बातमी मिळाली. मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने सयंज पार्क मदिना मस्जिद, एअर पोर्टरोड लोहगाव पुणे येथे सापळा रचुन मकोका गुन्ह्यातील पाहिजे आरोपी बबलु संतोष चव्हाण यास पोलीस स्टाफचे मदतीने संजय पार्क, एअर पोर्टरोड लोहगाव पुणे येथुन ताब्यात घेण्यात आले पुढील कारवाई चालु आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. पंकज देशमुख, मा.पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री निखील पिंगळे, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे २ श्री राजेंद्र मुळीक, यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा कडील पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उप-निरीक्षक गौरव देव, विनोद महाजन, संजय आढारी, सुजित वाघमारे, प्रदिप परिट, चेतन आपटे, किरण पड्याळ यांनी सदरची कामगिरी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

घरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

बालाजीनगर परिसरातून खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेची मोठी कामगिरी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

error: Content is protected !!