Homeक्राईमखंडणी विरोधी पथक ०२ ची मोठी कारवाई; जामखेड गुन्ह्यातील फरार आरोपी अटक.

खंडणी विरोधी पथक ०२ ची मोठी कारवाई; जामखेड गुन्ह्यातील फरार आरोपी अटक.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खंडणी विरोधी पथक ०२ पुणे शाखा पुणे शहर !

आज रोजी गुन्हे शाखा खंडणी विरोधी ०२ चे पथक झोन ०५ हद्दीत कोंढवा पोलीस स्टेशन भागात पो हवा अमोल राऊत, पो हवा रवींद्र रोकडे,पो हवा अजिनाथ येडे, असे पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार अमोल राऊत यांना गोपनीय बातमी दारामार्फत बातमी मिळाली की जामखेड पोलीस स्टेशन गु.र.नं.259/2026 भारतीय न्याय संहिता कलम 109,308(4),352,351(2),324(4),126(2),189(2),191(2),191(3),190 या गुन्ह्यातील

०२ पाहिजे फरारी आरोपी कोंढवा येथील सत्यानंद हॉस्पिटल समोर थांबले आहेत सदरच्या आरोपींनी एकाने पांढरा फुल बायाच्या शर्ट व ग्रीन रंगाची जीन्स पॅन्ट घातलेली असून दुसऱ्याने क्रीम कलरचा टी-शर्ट व काळ्या रंगाची ट्रॅकपॅन्ट घातलेली आहे सदरची बातमी पोलीस निरीक्षक राम राजमाने प्रभारी अधिकारी यांना फोन द्वारे सांगितली असता त्यांनी बातमीची खात्री करून योग्य ती कारवाई करण्याबाबत आदेश केले सदर आरोपी टेम्पो मध्ये बसून वानवडीच्या दिशेने निघाले असे बातमीदाराने सांगितले यावरून आम्ही लागलेच वानवडी बाजार पोलीस चौकी समोरील रोड वरती थांबून कोंढव्याच्या दिशेने येणाऱ्या टेम्पो चेक केले असता त्यामध्ये वर्णनाचे दोन संशयित इसम ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता १) सलमान तय्यब सय्यद वय 29 वर्ष राहणार सय्यद नगर खर्डा रोड जामखेड २) मजहर अब्दुल खान उर्फ मुज्जू खानसाहब पठाण वय 38 वर्ष राहणार सदाफुले वस्ती जामखेड असे असल्याचे सांगितले दाखल गुनबाबत त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांना विरोधी पथक दोन कार्यालय येथे आणण्यात आले तसेच दाखल गुन्ह्याबाबत जामखेड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्याकडे फोन द्वारे चौकशी करतात त्यांनी सांगितले की दिनांक 03 /05/ 2026 रोजी सदर गुन्ह्यात दाखल असून त्यातील वरील आरोपी हे पाहिजे फरारी आहेत

वरील आरोपींची ससून हॉस्पिटल येथे वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी जामखेड पोलीस स्टेशन ताब्यात देण्यात आलेल आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!