Homeक्राईमअ‍ॅपवरून समलिंगी डेटिंगचा सापळा; लुटमार करणारी टोळी कोंढवा पोलिसांकडून जेरबंद

अ‍ॅपवरून समलिंगी डेटिंगचा सापळा; लुटमार करणारी टोळी कोंढवा पोलिसांकडून जेरबंद

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर !

कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. ३९/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ११५(२), ३५२, ३५१(२)(३),३(५) प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी यांना दिनांक ११/०१/२०२६ रोजी या अॅपवरून संपर्क करून त्यास डेटिंग करीता रात्री मोकळया मैदानामध्ये बोलावुन सदर ठिकाणी लोखंडी हत्याराचा धाक दाखवुन त्याचे मोबाईल फोन, सोन्याची चैन, अंगठी, एटीएम वरून पैसे असा मुद्देमाल जबरीने चोरी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दि. २०/०१/२०२६ रोजी दाखल गुन्हयाचे अनुषंगाने कोंढवा पोलीस स्टेशन तपास पथकाकडील अधिकारी व अंमलदार अनोळखी आरोपीतांचा शोध घेत असताना सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल नंबरवरून आरोपीची नावे निष्पन्न झाल्याने पो.अं./पुष्पेंद्र चव्हाण, पो.अं./सुहास मोरे यांना गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीप्रमाणे पाहिजे आरोपी नामे राहिल शेख याच्या घराचे जवळ ए. जे. कंपनी जवळ, डी मार्टचे पुढे, सोमजी, कोंढवा बु. पुणे येथुन आरोपी नामे १) राहील अकिल शेख, वय १९ वर्षे, रा. ए. जे. कंपनीचे समोर भाडयाचे रूममध्ये, सोमजी, कोंढवा बु. पुणे., २) नुहान नईम शेख, वय १८ वर्षे, रा. प्लॅट नं. २०२, इसाक टॉवर, गल्ली नं. ०२, लक्ष्मीनगर, कोंढवा बु. पुणे., ३) शाहिद शाहनुर मोमीन, वय २५ वर्षे, रा. बालाजी बिल्डींग, दुसरा मजला, संतोष नगर, गल्ली नं ०३, कात्रज, पुणे व ४) ईशान निसार शेख, वय २५ वर्षे, रा. मातोश्री बिल्डींग, लेन नं. ०१, अंजलीनगर, कात्रज, पुणे. ५) वाहीद दस्तगीर शेख, वय १८ वर्षे, धंदा- फॅब्रीकेशन, रा. बिस्मील्ला मस्जिदचे जवळ, स.नं. ४२, कोंढवा खुर्द, पुणे यांना दाखल गुन्ह्यात अटक करून पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे यांनी त्याचेकडे अधिक तपास केला असता खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.

१) कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. ०३ / २०२६ बीएनएस कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे. २) कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. ४२/२०२६ बीएनएस कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे.

वरीलप्रमाणे आरोपीकडुन गुन्हयातील जबरदस्तीने चोरीचे ०३ मोबाईल फोन, लोखंडी कोयता व आरोपीतांनी गुन्हयात वापरलेल्या २ दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.

सदरची कारवाई श्री. मनोज पाटील, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे, श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, श्रीमती नम्रता देसाई, सपोआ वानवडी विभाग, पुणे श्री. कुमार घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कोंढवा पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी श्री. रविंद्र गावडे, पोलीस उप-निरीक्षक व तपास पथकाकडील अंमलदार निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, पुष्पेंद्र चव्हाण, रशिद शेख, सुहास मोरे, अमित सुर्यवंशी, सुरज शुक्ला, संतोष बनसुडे, रियाज पटेल, केशव हिरवे, शाहिद राजपुत, प्रशांत खाडे, राहुल शेलार, यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!