Homeक्राईमसमर्थ पोलीसांची मोठी कामगिरी: घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद, ९० हजारांचे सोनं...

समर्थ पोलीसांची मोठी कामगिरी: घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद, ९० हजारांचे सोनं जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दिनांक ०८/०१/२०२६ रोजी फिर्यादी यांनी तक्रार दिली की, अज्ञात आरोपीने फिर्यादी यांचे घरात प्रवेश करून घरातील ९०,०००/- रु सोन्याचे दागिने चोरी नेले बाबत तक्रार दिल्यावरून समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ०४/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१ (३), ३०५ (अ) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल असुन दाखल आहे.
मा.वरिष्ठांच्या आदेशाने दाखल गुन्हयातील अज्ञात चोरटयाचा समर्थ पोलीस स्टेशनकडील पोलीस तपास पथक शोध घेत असताना तपास पथकाने समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील तसेच पुणे शहर परीसरातील तब्बल १२६ सीसीटीव्ही कॅमेरे तपासुन दाखल गुन्हयातील चोरटया इसमांचा मागोवा काढत घरफोडी करणाऱ्या इसमांपर्यत पोहचुन त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे सखोल तपास केला असता आरोपीने त्याचे नाव सोहेल समिर शेख, वय-२६ वर्षे, रा. १०५३ न्यु नाना पेठ, पत्राचाळ, पुणे. असे सांगुन दाखल गुन्हा केला असल्याची कबुली दिली असता नमुद आरोपीस दिनांक २०/०१/२०२६ रोजी दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपीकडुन दाखल गुन्हयातील चोरी केलेल्या. ९०,०००/-रू. किं.चे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असुन दाखल गुन्हा उघडकीस आला आहे. अटक आरोपींबाबत आधिक माहिती काढली असता सदर आरोपींवर पुणे शहर परीसरात चोरीचा, गुन्हा यासारखे ०२ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे, मा.पोलीस उपआयुक्त, परिमंडळ – ०१, पुणे शहर, श्री. कृषिकेश रावले, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे शहर, श्रीमती. अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे), समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. चेतन मोरे यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक धिरज राऊत, पोलीस अंमलदार संतोष पागार, रविंद्र औचरे, रोहीदास वाघेरे, शिवा कांबळे व अमोल गावडे यांनी केली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!