Homeक्राईमसराईत गुन्हेगार व तडीपार आरोपी यांच्याकडुन चार पिस्टल व आठ जिवंत काडतुसे...

सराईत गुन्हेगार व तडीपार आरोपी यांच्याकडुन चार पिस्टल व आठ जिवंत काडतुसे जप्त खंडणी विरोधी पथक ०२ ची दमदार कामगिरी गुन्हे शाखा पुणे शहर.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे *

खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा 

सराईत गुन्हेगार व तडीपार आरोपी यांच्याकडुन चार पिस्टल
व आठ जिवंत काडतुसे जप्त
खंडणी विरोधी पथकास नेमणुकीस असलेले पोलीस उप-निरीक्षक गौरव देव व पोलीस
अंमलदार अनिल कुसाळकर यांना मिळालेल्या गोपनिय बातमीचे आधारे व तांत्रीक विश्लेषणाच्या
आधारे राजेश्वरी नगरी, आलोवेरी सोसायटी, वाघोली पुणे येथे एकाच घरात तडीपार आरोपी १) अमन
दस्तगीर पटेल, रा. बाकोरी फाटा, वाघोली पुणे, २) इशाप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी, रा. गोकुळ
पार्क, बकोरी फाटा, वाघोली, पुणे ३) गोपाळ संजय यादव, राहत असुन ते दखलपात्र गुन्हा करण्याचे
उद्देशाने त्याचेकडे पिस्टल जवळ बाळगुन आहेत. सदर बातमीची खात्री करुन सापळा रचुन ते रहात
असलेल्या फ्लॅट मध्ये छापा टाकुन चौकशी करुन घराची झडती घेवुन आरोपीतांकडुन ४ पिस्टल व ८
काडतुसे असा एकुण १,६४,०००/- रू. चा जप्त केला आहे.
यातील आरोपी १) गोपाळ संजय यादव वय २४ वर्षे रा. वाघोली पुणे याचेवर दरोडा, खुनाचा
प्रयत्न राईट असे एकुण २ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. २ ) अमन उर्फ मुन्ना दस्तगीर पटेल
वय २३ वर्षे रा.वाघोली पुणे यांचेवर अहमदनगर येथे तसेच लोणीकंद पोलीस स्टेशन येथे आर्म अॅक्ट
व तडीपार याप्रमाणे ३ गुन्हे दाखल आहेत. ३) इशाप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी, वय २४ वर्षे
रा. वाघोली पुणे यांचेवर मोक्का, दरोडा, आर्म अॅक्ट, तडीपार, असे एकुण गंभीर स्वरुपाचे ५ गुन्हे
दाखल आहेत ४)देवानंद शिवाजी चव्हाण वय २३ वर्षे रा मारुती आळी शिरुर पुणे.
सदरची उल्लेखनिय कामगीरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार मा.पोलीस सह
आयुक्त, पुणे श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप
आयुक्त गुन्हे श्री.निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे – २, श्री. राजेंद्र मुळीक, खंडणी विरोधी पथक
-२ पोलीस निरीक्षक छगन कापसे (अति. कार्यभार) पोलीस उप-निरीक्षक गौरव देव, स. पो. फौज. सुनिल
पवार, पोलीस अंमलदार अनिल कुसाळकर, चेतन आपटे, अजिनाथ येडे, अमोल घावटे, अमोल राउत,
सैदोबा भोजराव, सुरेंद्र जगदाळे, चेतन चव्हाण, दिलीप गोरे, पवन भोसले, प्रशांत शिंदे, आशा कोळेकर,
रुपाली कर्णवर यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

error: Content is protected !!