Homeक्राईमलोणी कालभोर पोलीस सटेशन हदीतील अवैध दारू भट्टीवर युनिट ६ गुन्हे शाखा...

लोणी कालभोर पोलीस सटेशन हदीतील अवैध दारू भट्टीवर युनिट ६ गुन्हे शाखा केली कारवाई…

संपादक : फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम ऑनलाईन *

दि.१८/०२/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक श्री.वाहीद पठाण,स.पो.नि.मदन कांबळे स्टाफ असेकोंबिंग ऑपरेशन करत असताना स.पो.नि.मदन कांबळे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळालीकी,ओढयाचे बाजूला रामदरा रोड येथील मोकळा रोड परिसरात इसम नामे मुकेश कर्णावत हाहातभट्टीची गावठी दारू तयार करत असले बाबत माहिती मिळाली सदर माहितीच्या अनुशंगानेलोणी काळभोर पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे,पोलीस उप-निरीक्षक अनिल जाधव व स्टाफसह शोध घेतला असता खालील नमुद मुददेमाल मिळुन आलाअसुन इसम नामे मुकेश कर्णावत अंधाराचा फायदा घेवुन जंगलात पळून गेला. सदर ठिकाणी १५०০लिटर तयार दारू १०০ रु प्रति लिटर प्रमाणे एकूण १५० ,०००/ -रू. ची तसेच २०,००० लिटर रसायन५০ र्पये प्रति लिटर प्रमाणे असे एकूण १०,০০,০০০/ -रू. चे तसेच सदर ठिकाणी दारू करण्याचेसाहित्य मोटार,ड्र्म, एअर ब्लोअर,सरपण व इतर साहित्य असे एकुण ११,६०,०००/- रू.चा मालमिळून आला असून सदर बाबत कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात अला आहे.

सदर आरोपीता विरद्ध लोणी काळभोर पो.स्टे.गु.र.नं.९८/२०२५ महाराष्ट्र दारूबंदी कायदाकलम ६५ (फ) (क) (ई) आन्वये गुन्हा दाखल करून प्र्ील तपास कामी लोणीकाळभोर पो. स्टे. यांचेकडुन करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री.शैलेश बलकवडे, मा.पोलीस उपआय्क्त (गुन्हें) श्री. निखिल पिंगळे,मा.सहा. पोलीस आय्क्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण, लोणी काळभोर पो.स्टे. कडीलवरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे, पोलीस उप-निरीक्षक अनिल जाधव, गुन्हे शाखा युनिट ६कड़ील सहा.पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलास अमंलदार बाळासाहेब सकटे, कानिफनाथकारखेले,सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे,गणेश डोंगरे तसेच लोणीकाळभोरपोलीस स्टेशन कडील पोलास अमंलदार सातपुते, वनवे,वीर, योगेश पाटील, शिरगिरे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!