Homeक्राईममॉर्निंग वॉकला जाणा-या नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवुनजबरी चो-या करणा-या टोळीस केले जेरबंद...

मॉर्निंग वॉकला जाणा-या नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवुनजबरी चो-या करणा-या टोळीस केले जेरबंद…

संपादक : फिरोझ खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन *

मॉर्निग वॉक करीता

दि.२४/१२/२०२४ रोजी अलंकार पोलीस स्टेशन हद्दीतील डी.पी.रोड येथेआलेले फिय्यादी हे आयोध्या हॉटेल समोर आले असता त्यांचे गळ्यातील सोन्याची चेन दोन अनोळखीइसमांनी जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन घेऊन मोटार सायकलवर उभ्या असलेल्या तिस-या साथीदारासहनिघुन गेले बाबत अलंकार पोलीस स्टेशन गु.र.नं. २११/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०९(४ ) ३(५) अन्वये गुन्हादाखल आहे.

दाखल गुन्ह्याबाबत मॉर्निंग वॉकला जाणारे वेगवेगळ्या व्हॉटस ॲप ग्रूपवर गुन्हद्माची माहिती प्रसारीतझाल्याने मॉर्निग वॉक करीता जाणारे नागरिकांचे मनात भितीचे वातावरण निर्माण झाल्याने मा. पोलीस उपआयुक्त परी. ३ पुणे शहरश्री संभाजी कदम व मा.सहा. पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग पुणे श्री अजयपरमार यांनी तपासा बाबत मार्गदर्शनकरुन गुन्हा तात्काळ उघड़कीस आणण्याचे आदेश दिले होते.

त्याप्रमाणे गुन्ह्याचा तपास सुरु करुन घटनास्थळावरील तसेच आजुबाजुचे परीसरातील २०০ ते २५०सीसीटीव्ही पफुटेज तपासुन यातील अनोळखी आरोपीचा माग कादुन पोलीस अंमलदार पवार यांना गोपनीयवातमीदाराव्दारे सदरचा गुन्हा हा ৭) सुमित ऊर्फ अभिषेक उर्फ डायमंड राजु आसवरे वय १९ वर्षें रा.किष्कीदानगर पाण्याचे टाकीजवळ ,कोथरुड पुणे २) अभिषेक उर्फ कानोळ्या भारत खंदारे वय-२२ वर्षें रा.किष्कींदानगर,कोथरुड पुणे यांनी केल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने किष्कींदानगर, कोथरुड पुणे येथेसापळा रचुन त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे कडे तपास करता त्यांनी त्यांचे इतर दोन फरार साथीदारांसहअशाच प्रकारे १) अलेंकार पो.स्टे. गु.र.न. ३०/२०२५ भा.न्या.से.कलम ३०९(५), १२६(२), ३५१(३),३(५) शस्त्रअधिनियम कलम ४(२५), महा.पो. अधि. ३७(१)१३५ २)चतुःश्रृंगी पो. स्टे पुणे शहर गुन्हा रजि. नं. ३५/२०০२५भा.न्या. सं. कलम ३०४(२ ), ३५) प्रमाणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांचेकडुन वरील प्रमाणे दाखलगुन्ह्यातील चोरलेल्या दोन सोन्याच्या चेन एक सोन्याचे पेंडट,गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल, एकतलवार असा एकुण २,८६,२५०/ – रु चा मुदेमाल हस्तगत करण्यात आला असुन नमुद आरोपी कडुन शस्त्राचाधाक दाखबुन जबरी चोरीचे अलंकार पोलीस स्टेशनकडील ०२ व चतु:श्रंगी पोलीस स्टेशनकडील ०१ असे ०३गुन्हे उघडकीस आले आहेत दोन फरार आरोपींचा शोध चालु आहे.

सदरची कामगीरी ही मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री प्रविणकुमारपाटील,मा. पोलीस उपायुक्त परि २ पुणे श्री संभाजी कदम ,मा.सहा.पोलीस आयुक्त, रसिंहगड रोड विभाग श्रीअजय परमार, अलंकार पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सुनिता रोकडे, पोलिस निरीक्षकगुन्हें)श्री. अनिल माने यांच्या मार्दगर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक, गणेश दिक्षीत,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

error: Content is protected !!