Homeक्राईमखोट्या गोळीबाराच्या कॉलने उडवली पोलिसांची धावपळ; आरोपीवर गुन्हा दाखल.

खोट्या गोळीबाराच्या कॉलने उडवली पोलिसांची धावपळ; आरोपीवर गुन्हा दाखल.

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर !

दिनांक १६/०६/२०२६ रोजीच्या सांयकाळी १६/३० वाजताच्या सुमारास कोंढवा पोलीस ठाणे येथील डायल ११२ वर पोलीस नियंत्रण कक्ष येथे कॉल प्राप्त झाला की, पारगे लॉन्स येथे कॉलरला मारहाण करीत आहेत. बंदुकीने शेतामध्ये गोळीबार करीत आहेत मदत हवी आहे. सदरची घटनेचे गंभीर्य लक्षात घेऊन कोंढवा पोलिस स्टेशन कडील स्टाफ लागलीच घटनास्थळावर धाव घेऊन कॉल प्रमाणे काय प्रकार आहे अगर कसे याबाबत अधिक चौकशी केली असता. गोळीबाराचा काही एक प्रकार घडलेला दिसुन आला नाही. तसेच तेथील स्थानिक लोकांना विचारपुस करुन माहिती घेतली असता. सदर परीसरात असा काहीएक प्रकार घडला नसल्याचे समजले असुन कॉलर यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आई आणि मामाची मुलगी यांच्यामध्ये समाईक जागा असुन त्यावरुन वाद झाला होतो. या वादाच्या कारणवरून कॉलर याने खोटा कॉल करून पोलीस प्रशासनाची दिशाभुल करुन शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या सोयीचा दुरुपयोग केलेला असुन घटना घडलेली नसतांना पोलीसांना त्रास व्हावा या उद्देशाने खोटी माहिती दिली आहे. तसेच सदर कॉलर यास त्याचे पुर्ण नाव पत्त विचारले असता त्याने आम्हास उडवाउडवीचे उत्तरे दिली त्याचे पुर्ण नाव अशिष ज्ञानेश्वर जाधव, वय ३६ रा. नवी खडकी गावठान, जवळकर गिरणी जवळ, येरवडा पुणे शहर असे सांगितले असुन त्याचे विरुध्द कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. ४६७/२०२६ भारतीय न्यासं संहीता -२०२३ कायदा कलम-२४८, २१७ प्रमाणे सरकारतर्फे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, अमितेशकुमार, मा. पो. सह आयुक्त संजय दराडे, मा. अपर पो. आयुक्त मनोज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५ राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग नम्रता देसाई, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, मा. पोलीस निरीक्षक गुन्हे प्रशांत मंडले यांच्या सुचनेनुसार कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक रविंद्र गावडे, पो.हवा. ५७८९ रविंद्र चिप्पा, पो.हवा. ६९५१ विशाल मेमाणे, पो.अं. ५८६५ अमित सुर्यवंशी, पो.अं. ३५११ केशव हिरवे, पो.अं. १५९२ रियाज पटेल, पो.अं. ८८३४ पुष्पेंद्र चव्हाण, पो.अं १३४९ रशिद शेख यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मारहाण करून मोबाईल, पैसे व रिक्षा लुटणारे तिघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! दिनांक १२/०६/२०२६...

वेश्या व्यवसायातुन महिलेची सुटका करून लॉज चालक, मालक व एजंट यांचेवर कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट-७ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दि.१२/०६/२०२६ रोजी...

सिंहगड रोड परिसरात दहशत माजवणाऱ्या अमन झारेकरीवर MPDA; नागपूर कारागृहात रवानगी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दितील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार...

पुण्यात नशेसाठी औषधांची बेकायदेशीर विक्री करणारा आरोपी जेरबंद; १०,५१२ कॅप्सूल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! अंमली पदार्थ विरोधी पथक-१,गुन्हे शाखा पुणे शहर...

खंडणी विरोधी पथक-२ ची धडक कारवाई; ५० गुन्ह्यांचा रेकॉर्ड असलेला आरोपी अटकेत.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा, पुणे...

error: Content is protected !!