Homeक्राईमवेश्या व्यवसायातुन महिलेची सुटका करून लॉज चालक, मालक व एजंट यांचेवर कारवाई.

वेश्या व्यवसायातुन महिलेची सुटका करून लॉज चालक, मालक व एजंट यांचेवर कारवाई.

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट-७ गुन्हे शाखा, पुणे शहर !

दि.१२/०६/२०२६ रोजी गुन्हे शाखा, युनिट ७, कडील पथक खराडी पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोनवणे यांना खबर मिळाली की, हॉटेल शिवशाही पॅलेस खराडी या लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू असुन एका मोबाईल नंबर वरून व्हॉट्सअॅप चॅट करून एजंट मार्फत वेश्याव्यवसायासाठी मुली पाठवन पिडीत महिलांकडुन वेश्याव्यवसाय करून घेत आहेत अशी माहिती मिळाल्याने वरिष्ठांचे परवानगीने हॉटेल शिवसाई पॅलेस हॉटेल, पाराशर हौसिंग सोसायटी, डाऊन टाऊन रोड, खराडी पुणे या ठिकाणी पंच, बनावट ग्राहक यांचेसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोनवणे यांनी युनिट ७ कडील स्टाफसह जाऊन छापा टाकुन कारवाई केली.

सदर कारवाईमध्ये वेश्या व्यवसायातुन एका पिडीत महिलेची सुटका करण्यात आली असुन सदर ठिकाणावरून एकुण ७४,०००/- रु. कि. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लॉज चालक १) रोहीत छोटूराम पटेल, वय २० वर्षे, रा. पाराशर हौसिंग सोसायटी, डाऊन टाऊन रोड खराडी पुणे, मालक २) रामचंद्र बळीराम पांडुळे, रा. राजाराम पाटील नगर लेन नं. १३ खराडी पुणे, एजंट व इतर यांचे विरुध्द खराडी पोलीस स्टेशन गु.र.नं. २०४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १४३, २२३, ३(५), अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पिडित महिला व आरोपी क्रमांक. १ व २ यांना पुढील कारवाईकामी खराडी पोलीस स्टेशन चे ताब्यात देण्यात आले.

सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री गौहर हसन, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे युनिट ७ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ७ कडील सपोनि मदन कांबळे, पोलीस अंमलदार सारंग दळे, प्रशांत कापुरे, विनायक साळवे, निलेश साळवे, निर्णय लांडे, गिरीष नाणेकर, ऋषीकेश ताकवणे, सुहास तांबेकर, भरत गुंडवाड, नितिन धाडगे, किरण पलांडे, समाधान पाटील, मपोअं. सोनाली नरवडे, प्रतिक्षा पानसरे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड परिसरात दहशत माजवणाऱ्या अमन झारेकरीवर MPDA; नागपूर कारागृहात रवानगी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दितील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार...

पुण्यात नशेसाठी औषधांची बेकायदेशीर विक्री करणारा आरोपी जेरबंद; १०,५१२ कॅप्सूल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! अंमली पदार्थ विरोधी पथक-१,गुन्हे शाखा पुणे शहर...

खंडणी विरोधी पथक-२ ची धडक कारवाई; ५० गुन्ह्यांचा रेकॉर्ड असलेला आरोपी अटकेत.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा, पुणे...

पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : दोन सराईत गुन्हेगार अटकेत, ३ पिस्टल व ५...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २. गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

वारजे पोलिसांची कारवाई : अल्पवयीनाकडून ६ चोरीच्या दुचाकी हस्तगत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर ! वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस...

error: Content is protected !!