Homeक्राईमविमानतळ पोलिसांची धडक कारवाई; बेकायदेशीर ई-सिगारेट विक्री प्रकरणी आरोपी जेरबंद.

विमानतळ पोलिसांची धडक कारवाई; बेकायदेशीर ई-सिगारेट विक्री प्रकरणी आरोपी जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर !

दिनांक ०८/०६/२०२६ रोजी विमानतळ पोलीस ठाणेचे हददीत स्मोक हेवन शॉप, निको गार्डन

विमाननगर पुणे या शॉपमध्ये बेकायदेशीरपणे ई सिगारेट व हुक्का फ्लेवरची विक्री होत असले बाबतची बातमी पोलीस शिपाई लालु कन्हे यांना प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने विमानतळ पोलीस स्टेशनचे तपास पथक प्रभारी अधिकारी नितीन राठोड व तपास पथकातील स्टाफसह स्मोक हेवन शॉपवर छापा मारला असता, सदर ठिकाणी मोहम्मदफाईज फारुख शेख वय २२ वर्ष रा. स्पर्श व्हिला, फ्लॅट नंबर ३०४, बालेवाडी पुणे मुळ रा. संथडका चारला, कुलुर पोस्ट चारला जि. कासारगोड, राज्य केरला हा मिळुन आला. पंचांचे समक्ष सदर शॉपचे झडतीमध्ये एकुण १,५७,०००/- रुपये किंमतीचे प्रतिबंधित हुक्का फ्लेवर, ई सिगारेट व संबंधित इतर साहीत्य मिळुन आले असुन, सर्व साहित्य जप्त करण्यात आलेले आहे. ताब्यात घेतलेल्या इसम व शॉपचे मालका विरुध्द विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक नवनाथ क्षिरसागर हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा. श्री अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री संजय दराडे, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. श्री. प्रशांत अमृतकर पोलीस उपायुक्त परिमंडळ ०७ पुणे शहर (अतिरीक्त कार्यभार), श्रीमती नुतन पवार सहा. पोलीस आयुक्त, खराडी विभाग पुणे शहर (अतिरीक्त कार्यभार), यांचे आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेश बोलके, विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार लालु कन्हे, राहुल जोशी, रुपेश पिसाळ, योगेश थोपटे, सचिन मांजरे, अंबादास चव्हाण, दिगंबर गोरे, राजीव टोंम्पे, प्रशांत सुतार, आशा धादवड, सना शेख यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोक्का गुन्ह्यातील वर्षभर फरार आरोपी कुणाल उर्फ सोन्या चांदणे याला गुन्हे शाखा युनिट-४ ने...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट ४ गुन्हे शाखा, पुणे शहर ! युनिट-४, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व...

घरफोडीतील सराईत आरोपी मिरा-भाईंदरमधून जेरबंद; बिबवेवाडी पोलिसांची दमदार कारवाई.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! बिबवेवाडी पो स्टे गु.र.नं. ६६/२०२६, भारतीय न्याय...

भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; घरफोडीचा गुन्हा उघडकीस, ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! दिनांक ०४/०६/२०२६ रोजी दुपारी ०४/२३ वा....

मोका गुन्ह्यातील फरार आरोपी गणेश घावरे याला गुन्हे शाखा युनिट-५ कडून अटक.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट ५. गुन्हे शाखा पुणे शहर ! कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. १६६/२०२६ भा.न्या.सं.क....

खराडीत अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; १३ किलो ८० ग्रॅम पॉपी स्ट्रासह आरोपी...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक ०६/०६/२०२६ रोजी...

error: Content is protected !!