Homeक्राईमपुणे गुन्हे शाखेची मोठी कामगिरी : ९ वर्षांपासून फरार असलेला अपहरण व...

पुणे गुन्हे शाखेची मोठी कामगिरी : ९ वर्षांपासून फरार असलेला अपहरण व खुनाच्या प्रयत्नातील आरोपी जेरबंद.

मुख्य संपादक :- इमरान शेख :- 9270161610

संपादक:-  फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट-०६, गुन्हे शाखा, पुणे शहर !

दि. ३०/०५/२०२६ रोजी कोम्बिंग तसेच राऊंड अप ऑपरेशन असल्याने श्री. सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ६, पुणे शहर यांचे सुचनांप्रमाणे गुन्हे शाखा युनिट ०६ पथक पाहिजे फरारी आरोपी तसेच अवैध अग्नीशस्त्र तस्करी बाबत गोपनीय माहिती काढत हडपसर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवित असताना पोलीस अंमलदार समीर पांडुळे व गणेश माने यांना त्यांचे यांचे गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. ९८९/२०१७भा.द.वि.क ३०७,३६४,३४१,५०४,५०६,१४३,१४७,१४८ या गुन्हयामधील पाहिजे असलेला आरोपी अमर बबन घाडगे हा लम्क्षी कॉलनी या ठिकाणी उभा असून आरोपीने अंगामध्ये फिक्कट क्रिम रंगाचा हाफ बाहयांचा टि शर्ट व काळ्या रंगाची नाईट पॅन्ट घातली असुन त्याने उजव्या हातावर Payal असे गोंदलेले आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली

सदर बातमीच्या अनुषंगाने तात्काळ नमुद ठिकाणी जावुन आरोपी अमर घाडगे याच्या मिळालेल्या वर्णनावरुन त्याचा शोध घेत असताना मिळालेल्या बातमीमधील वर्णनाचा आरोपी लक्ष्मी कॉलनी कॅनॉलच्या अलीकडे, सोलापुर पुणे हायवे रोडवर, हडपसर पुणे या ठिकाणी मिळुन आला. त्यावेळी सोबतच्या स्टाफच्या मदतीने त्यास पकडुन त्यास त्यास त्याचे पुर्ण नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे पुर्ण नाव अमर बबन घाडगे वय २९, वर्षे, रा. दिपकनगर, गोपाळपट्टी मांजरी बुगा हडपसर पुणे असे असल्याचे सांगितले. सदर इसमाकडे वरील गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने दाखल गुन्हा त्याचे इतर साथिदार पुर्वीचे अटक आरोपी अमोल आडेगावर, मारुती गवळी व इतर साथिदारांसह केला असल्याचे कबुल केले. त्यांस पुढील कार्यवाही कामी हडपसर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्रीमती तेजस्वीनी सातपुते, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, श्री. गौहर हसन, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २. श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ०६ श्री. सुदर्शन गायकवाड यांचे सुचनांप्रमाणे युनिट ०६ कडील पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर, तानाजी देशमुख, बाळासाहेब सकटे, सतिश वनवे, समीर पांडुळे, प्रशांत कर्णवर, नानासाहेब मोरे, अमित कांबळे, पोलीस अंमलदार, गणेश माने, शेखर काटे, उमेश शेलार व अनिल जामगे यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!