Homeक्राईमयुनिट ५ गुन्हे शाखेचा मोठा पर्दाफाश ; जाळपोळीसह घरफोडी-रिक्षा चोरीचे गुन्हे उघड.

युनिट ५ गुन्हे शाखेचा मोठा पर्दाफाश ; जाळपोळीसह घरफोडी-रिक्षा चोरीचे गुन्हे उघड.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट ५ गुन्हे शाखा, पुणे शहर !

दि.१८/०५/२०२६ रोजी संविधान सोसायटी, म्हाडा कॉलनी हडपसर, पुणे विधी संघर्षीत बालकाने त्याचे साथिदारांसह पार्किंगमधील दुचाकी वाहने जाळल्याने त्याबाबत फिर्यादी यांचे फिर्यादीवरुन वानवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर २२४/२०२६ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३२४ (१), ३२४(५),३२६ (फ), ३ (५) या कलमान्वये गुन्हा दाखल करणेत आलेला आहे. पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ५. पुणे शहर श्री. संदीपान पवार, यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे गुन्हे शाखा युनिट ५ पथक दाखल गुन्हयामधील विधी संघर्षीत बालक व अनोळखी आरोपींचा शोध घेत होते.

दि.२०/०५/२०२६ रोजी गुन्हयाचा समांतर तपास करुन आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार विनोद शिवले  सुधीर सोनवणे व नासिर देशमुख यांना  मिळालेल्या बातमीवरुन दाखल गुन्हा हा आरोपी नामे. सोन्या ऊर्फ आयुष रविंद्र काळे, वय.२४ वर्षे, रा. इकबाल स्क्रैप सेंटरचे समोर फुटपाथवर, हिराबाग चौक, घोरपडे पेठ पुणे याने केला असल्याचे माहिती मिळाल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे तपास करुन त्याने व त्याचे साथिदारांनी वानवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर २२८/२०२६ भारतीय न्यास संहीता सन २०२३ चे कलम ३०५,३२४(४), ३३१ (४) हा घरफोडीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न करुन त्याने व त्याचे इतर साथिदारांनी वानवडी पोलीस स्टेशन कडील रिक्षा चोरीचे ०२ व घरफोडीचे ०२ गुन्हे, काळेपडळ पोलीस स्टेशन कडील ०१ रिक्षा चोरीचा गुन्हा, कोंढवा बुा येवलेवाडी पोलीस स्टेशन कडील ०१ घरफोडीचा गुन्हा, लष्कर पोलीस स्टेशन कडील ०१ घरफोडीचा गुन्हा, खडक पोलीस स्टेशन कडील ०१ रिक्षा चोरीचा गुन्हा, विश्रामबाग पोलीस स्टेशन कडील ०२ घरफोडीचे गुन्हे, अलंकार पोलीस स्टेशन कडील ०१ घरफोडीचा गुन्हा, सिंहगड रोड पोलीस स्टेशन कडील ०१ घरफोडीचा गुन्हा, पर्वती पोलीस स्टेशन कडील ०१ वाहन चोरीचा गुन्हा व सहकारनगर पोलीस स्टेशन कडील ०१ घरफोडीचा गुन्हा याप्रमाणे ०५ रिक्षाचोरी व ०९ घरफोडीचे असे एकुण १४ गुन्हे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. दत्तात्रय दराडे, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. हसन गौहर, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. संदीपान पवार, गुन्हे शाखा युनिट ०५, पोलीस उप निरीक्षक अभिजीत पवार, पोलीस अंमलदार विनोद शिवले, सुधीर सोनवणे, नेत्रिका अडसुळ, नासिर देशमुख, शहाजी काळे, प्रताप गायकवाड, शशिकांत नाळे, अगर चव्हाण, अकबर शेख, जयदेव भोसले, अविनाश इंगळे, राहुल ढमढेरे, परमेश्वर कदम, मयुरी पालवे यांचे पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डेक्कन पोलिसांची मोठी कामगिरी! ३० लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरणारा घरगडी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9284524906  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! डेक्कन पोलीस...

अंमली पदार्थविरोधी पथकाचा दणका; कात्रजमधून ५.७९ कोटींचा मेफेड्रॉनसह आरोपी अटकेत.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! अंमली पदार्थ विरोधी पथक-१गुन्हे शाखा,पुणे शहर ! 'ड्रग्ज...

कोंढवा पोलिसांचा मोठा दणका! बांधकाम व्यावसायिकांना खंडणी उकळणाऱ्या ‘पठाण टोळी’वर मोक्का अंतर्गत कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! जानेवारी २०२४...

चंदननगर पोलिसांची मोठी कामगिरी; ठाण्यातून आरोपी महिला अटक, चोरीचे सर्व दागिने हस्तगत.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! चंदन नगर पोलीस स्टेशन पुणे शहर ! वयोवृद्ध...

लष्कर पोलिसांची तांत्रिक तपासातून मोठी कामगिरी; घरफोडी करणारे आरोपी येरवडा कारागृहात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहर ! लष्कर पो....

error: Content is protected !!