Homeक्राईमवाघोली पोलीस स्टेशन ची धडाकेबाज कारवाई : चैन स्नॅचिंग करणारा आरोपी ८...

वाघोली पोलीस स्टेशन ची धडाकेबाज कारवाई : चैन स्नॅचिंग करणारा आरोपी ८ तासांत जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वाघोली पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दि. २०/०५/२०२६ रोजी रात्रौ २३/३० वा.चे. सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र समोर पुणे आहिल्यानगर रोडवर फिर्यादी ह्या त्यांचे पती सोबत दुचाकी वरून जात असताना त्यांचे गळ्यातील मंगळसुत्र हिसकावण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचे गळयातील मंगळसुत्र खाली पडले तसेच फिर्यादी देखील गाडीवरून खाली पडून जखमी झाल्या. त्यावेळी तात्काळ मा. सहा पोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग श्रीमती नुतन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाघोली पोलीस स्टेशन श्री. नंदकुमार गायकवाड यांनी जखमी महिलेची भेट घेतली.

सदर जखमी महिलेकडून आरोपीचे वर्णन घेवून तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे आरोपीचा शोध घेत असताना तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार पोशि पांडुरंग माने, पोशि साईनाथ रोकडे, पोशि प्रीतम वाघ यांनी तांत्रिक विश्लेषणाव्दारे व गोपीनीय माहिती काढून आरोपीचा शोध घेवून अवघ्या ८ तासात आरोपी निष्पन्न करून योगेश शिवाजी जाधव वय २० वर्षे, रा. कटकेवाडी, वाघोली, पुणे यास अटक केली. तसेच गुन्हयात वापरलेली दुचाकी जप्त केली. जप्त केलेली दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले असून गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शहादेव हवाले हे करीत आहेत. सदर आरोपीकडून वाघोली पोलीस स्टेशन गु.र.नं. ३३५/२०२६ बी.एन.एस. कलम ३०९ (५), १२५ (ब) व विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १८९/२०२६ बी. एन. एस. कलम ३०३ (२) असे दोन गुन्हे उघकीस आणले आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील मा. पोलीस उप आयुक्त परीमंडळ ७, श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त लोणीकंद विभाग श्रीमती नुतन पवार यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन, श्री. नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे), वाघोली पोलीस स्टेशन, श्रीमती पल्लवी मेहेर यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपककोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनाथ बोयणे, यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!