Homeक्राईमकोंढवा पोलिसांची मोठी कारवाई : फायरिंग करून खुनाचा प्रयत्न करणारे आरोपी जेरबंद.

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई : फायरिंग करून खुनाचा प्रयत्न करणारे आरोपी जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर पुणे शहर !

दि.१८/०५/२०२६ रोजी दुपारी ०५.३० वा. चे सुमारास यश रिदम सोसायटीचे बाजुला, पारगे नगर, कोंढवा, पुणे येथे पैश्यांच्या कारणावरून झालेल्या भांडणातून इसम १) शाकिब शेख उर्फ शन्नो रा. अश्रुनगर, कोंढवा, पुणे, २) इनामुल शेख रा. अश्रुनगर, कोंढवा, पुणे, ३) युसूफ खान रा.अश्रुनगर, कोंढवा, पुणे, ४) शाकीर शेख रा. अशरफनगर, कोंढवा, पुणे यांनी फिर्यादीस शिवीगाळ करुन मारहान केली सदर वेळी ईशान अफताब आन्सारी वय-१८ वर्ष रा. गल्ली नं.०५, अश्रफनगर, कोंढवा, पुणे. याने त्याचेकडील पिस्टलने फिर्यादी याचेवर एक राऊंड फायर केल्या प्रकरणी दि. १८/०५/२०२६ रोजी कोंढवा पोलीस ठाणे गु.र.नं. ३८१/२०२६, भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम १०९, ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १८९(४), आर्म अॅक्ट ३, २५. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) राह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयातील आरोपीतांचा कोंढवा तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे व टिम मधिल सहकारी शोध घेत असताना पो.अं. ४५०७ शेलार व पो.अं. १५९२ पटेल पो अं. १६९५ खाडे यांना त्यांचे गोपनिय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी हे बाबर डेअरीचे पाठीमागे मोकळया मैदानामध्ये, कौसरबाग, पुणे येथे एकत्रीत थांबले असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे यांनी स्टाफसह सदर ठिकणी जावून सापळा रचून पळून जाणाऱ्या दोन्ही ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता एक पिस्टल जप्त केले असुन त्यांना दाखल गुन्ह्यात अटक करून गुन्हा उघडकिस आणला आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५, मा. श्रीमती नम्रता देसाई, सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, मा. श्री कुमार घाडगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन, मा.श्री नवनाथ जगताप पोलीस निरीक्षक गुन्हे, यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे, पोहवा/५७८९ चिप्पा, पो. हवा ६९५१/ मेमाणे, पो.अं. ८८३४ चव्हाण, पो.अं. ५८६५ सुर्यवंशी, पो.अं. ४५०७ शेलार, पो.अं. १५९२ पटेल, पो.अं. १६५२ खाडे, पो.अं. ७३३ रजपुत, पो. अं/३५११ हिरवे, पो.अं. / ९८३८ संतोष बनसुडे, पो.अं/७९० शुक्ला यांच्या पथकाने केली आहे.आहे. कोंढवा पोलीस ठाण्याच्या सर्व पथकाचे मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर यांनी अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!