Homeक्राईमनांदेडसिटी पोलिसांची मोठी कारवाई : दुचाकी व मंगळसूत्र चोरी करणारा आरोपी जेरबंद.

नांदेडसिटी पोलिसांची मोठी कारवाई : दुचाकी व मंगळसूत्र चोरी करणारा आरोपी जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! नांदेडसिटी पोलीस स्टेशन पुणे शहर !

नांदेड गाव येथील इसम नामे किशोर दत्तात्रेय चित्रे यांचे घरातील २.९ ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र चोरी व इसम नामे कैलास वसंत लायगुडे यांची एक स्कुटी पेप गाडी चोरी केल्याबाबत नांदेडसिटी पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. सदर गुन्ह्याचे अनुषंगाने तपास पथक नांदेडसिटी पुणे शहर तपास करत असताना पो.शि. १०५८३ निलेश खांबे, पो.शि. १०२१५ स्वप्नील मगर, पो.शि. ९१५६ प्रतिक उर्फ बंटी मोरे, यास त्याच्या बातमीदारामार्फत आरोपी नामे आकाश आप्पा चव्हाण वय २८ वर्षे धंदा नोकरी रा. फलॅट नं ३०६ सावली प्रेस्टीज सोसायटी, अनिता इंडस्ट्रीज समोर, नांदेडफाटा पुणे याला ताब्यात घेतले असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. त्याने चोरी केलेले सोन्याचे मंगळसुत्र व स्कुटी पेप गाडी असा एकुण ४,५०,०००/- रुपयांचा मुद्देमाल त्याचेकडे मिळुना आलेला आहे.

१) नांदेडसिटी पोलीस स्टेशन गु. रजि. नं. १११/२०२६ भा. न्या. सं. कलम ३०५ (अ) २) नांदेडसिटी पोलीस स्टेशन गु. रजि. नं. ११२/२०२६ भा. न्या. सं. कलम ३०३ (२) अन्वये या दोन्ही गुन्ह्यामध्ये अटक करुन वरील २ गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे सो., मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ पुणे, श्री. संभाजी कदम, सोो. मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग पुणे श्री. अजय परमार सोो. यांचे मार्गदर्शनाखाली नांदेडसिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत, सहा. पोलीस निरीक्षक राहुल यादव, पोलीस उप निरीक्षक प्रसाद जोशी, पोलीस अंमलदार स्वप्नील मगर, प्रतिक उर्फ बंटी मोरे, निलेश खांबे, संग्राम शिनगारे, सतिश खोत, राजु वेगरे, मोहन मिसाळ, निलेश कुलथे, अमोल कट्टे यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!