Homeक्राईमफरासखाना पोलिसांची बुधवार पेठेत कोंबिंग ऑपरेशनदरम्यान मोठी कारवाई ; ०५ बांगलादेशी महिला...

फरासखाना पोलिसांची बुधवार पेठेत कोंबिंग ऑपरेशनदरम्यान मोठी कारवाई ; ०५ बांगलादेशी महिला ताब्यात.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! फरासखाना पोलीस स्टेशन, पुणे शहर !

मा. वरिष्ठांनी अवैद्यरित्या बांगलादेशी महिला / पुरुष यांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करण्याबाबत आदेशीत केले होते.

त्याअनुषंगाने फरासखाना पोलीस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी श्री प्रशांत भस्मे यांनी बांगलादेशी महिलांचा शोध घेण्याबाबत तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी तसेच ए.टी.सी. कर्मचारी यांना सुचना देण्यात आल्या होत्या, त्याअनुषंगाने दिनांक ११/०५/२०२६ रोजी रात्रौ ०१.०० वा. ते सकाळी ०९.०० वा. पर्यंत रेड लाईट एरिया मध्ये कोंबिंग ऑपरेशन राबवुन त्यादरम्यान अवैद्यरित्या भारतात वास्तव्यास असलेल्या बांग्लादेशी महिलांचा शोध घेत असतांना पोलीस उप-निरीक्षक अरविंद शिंदे, यांना त्यांचे गोपनिय बातमीवरुन, माचिस बिल्डींग, बुधवार पेठ येथे ०५ बांगलादेशी रहिवाशी महिला असून, त्या विना परवाना अवैद्यरित्या भारतात आल्या असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने, सदरची बातमी फरासखाना पोलीस स्टेशन कडील प्रभारी अधिकारी श्री प्रशांत भस्मे यांना कळवुन, त्यांचे आदेशान्वये फरासखाना पोलीस स्टेशन कडील पोलीस उप-निरीक्षक अरविंद शिंदे व पोलीस अंमलदार असे रवाना होवुन छापा कारवाई दरम्यान पाच बांगलादेशी महिला मिळुन आल्यानंतर, त्यांची सखोल चौकशी करता, बांगलादेश येथुन अवैद्यरित्या बॉर्डर पार करुन, छुप्या पध्दतीने भारतात येवुन, बुधवार पेठ येथे स्वच्छेने वेश्याव्यवसाय करुन, स्वतः चा उदरनिर्वाह करीत असल्याबाबतची माहिती समोर आलेली आहे. तसेच बांगलादेशी असल्याचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे त्यांना ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्यात आलेली आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा.पोलीस उप-आयुक्त, परि-१, श्री. कृषिकेश रावले, मा. सहा. पोलीस आयुक्त फरासखाना विभाग, श्रीमती अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशन येथील प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. प्रशांत भस्मे यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक, अरविंद शिंदे, पोलीस अंमलदार सुनिल मोरे, महेश राठोड, गजानन सोनुने, वशिम शेख, रविंद्र बत्तीशे, वैभव कदम व महिला पोलीस अगंलदार राणी शिंदे, पुनम ओव्हाळ, अर्चना ढवळे व करीष्मा कडाळे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!