Homeक्राईमरेकॉर्डवरील आरोपीकडून गावठी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त; खंडणी विरोधी पथक-२ ची...

रेकॉर्डवरील आरोपीकडून गावठी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त; खंडणी विरोधी पथक-२ ची धडक कारवाई, खडकीत अटक.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खंडणी विरोधी पथक ०२ पुणे शहर !

वरीष्ठांच्या आदेशाने दिनांक १८/०४/२०२६ ते २४/०४/२०२६ पर्यंत विशेष मोहीम सुरु असुन, त्यामध्ये अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत आदेशीत करण्यात आले होते. त्या अनुशंगाने दिनांक २४/०४/२०२६ रोजी पोलीस उप-निरीक्षक गौरव देव, पोहवा ७५८८ प्रदिप परीट, पोहवा ७६० दयानंद गायकवाड, पोहवा ७३३० अगोल राऊत, पो. अंगलदार १०२६७ शेखर खराडे असे मिळुन परीमंडळ ०४ हददीत पेट्रोलींग करत होते.

वरील पोलीस स्टाफसह पेट्रोलींग करीत असताना खडकी बाजार बसस्टॉप येथे आले असता पोलीस अंमलदार शेखर खराडे व प्रदिप परीट यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉडवरील आरोपी नामे हितेश उर्फ बाप्पु सतिश चांदणे हा त्रिकोणी गार्डन खडकी पुणे येथे उभा असुन त्याचेजवळ गावठी पिस्टल असल्याबाबतची खात्रीशीर बातमी मिळाली. सदर बातमी वरीष्ठांना सांगीतली असता त्यांनी बातमीप्रमाणे खात्री करुन उचीत कारवाई करण्याचे आदेश दिले. मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जावुन खात्री केली असता हितेश उर्फ बाप्पु सतिश चांदणे वय २४ वर्ष धंदा मजुरी रा. राजीव गांधीनगर खडकी पुणे हा त्रिकोणी गार्डन खडकी पुणे येथे ०१ गावठी पिस्टल व ०१ जिवंत काडतुस याचेसह मिळुन आला. त्याचेवर खडकी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.८१/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास खडकी पोलीस स्टेशन करत आहे. सदर आरोपीवर यापुर्वी मकोका तसेच अन्य वेगवेगळे ०४ गुन्हे दाखल आहेत.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री विवेक मासाळ, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे २ श्री राजेंद्र मुळीक, यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा कडील पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उप-निरीक्षक गौरव देव, पोलीस अंमलदार प्रदिप परीट, दयानंद गायकवाड, अमोल राऊत, शेखर खराडे यांनी सदरची कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!