Homeक्राईमकोंढव्यात २२ किलो गांजा जप्त; दोन जणांना अटक, DCP परिमंडळ ०५ पथकाची...

कोंढव्यात २२ किलो गांजा जप्त; दोन जणांना अटक, DCP परिमंडळ ०५ पथकाची मोठी कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

मा. पोलीस आयुक्त, साो पुणे शहर यांनी अंमली पदार्थ विरोधात स्पष्ट व कठोर भुमिका घेवुन त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदार यांना पुणे शहरातील अंमली पदार्थ विक्रीचे अवैद्य धंदे मुळासकट नायनाट करणे बाबत वेळोवेळी मार्गदर्शनपर सुचना केलेल्या आहेत. त्याअनुषांगने मा. राजलक्ष्मी शिवणकर पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर यांनी परिमंडळ ०५ पथकास अंमली पदार्थाचे अनुषंगाने कारवाई करणेकामी आदेशीत केले. सदर आदेशाचे अनुषंगाने दिनांक २९/०४/२०२६ रोजी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर कडील पथकातील अधिकारी व अंमलदार असे पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस उप निरीक्षक अल्फाज शेख यांना गोपनीय बातमी मिळाली की, कोंढवा पोलीस स्टेशन पुणे येथील गल्ली नं.३०, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, पुणे येथे एक महिला व एक पुरुष इसम त्याचे ओळखीचे लोकांना गांजा या अंमली पदार्थाची विक्री करीत आहेत. पोलीस उप निरीक्षक अल्फाज शेख यांनी सदरची माहिती मा. राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर यांना सांगितली असता त्यांनी सदर बातमीचे अनुषंगाने खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. सदर आदेशा प्रमाणे पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर कडील पथक व कोंढवा पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तपणे गल्ली नं. ३०, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, पुणे येथे छापा कारवाई केली असता छापा कारवाईमध्ये महिला आरोपी १) यास्मीन करीम शेख, वय ४५ वर्षे, व इसम नामे व २) आमिर समीर शेख, वय १९ वर्षे, यांच्या ताब्यात २१.१९८ किलो ग्रॅम बिया बोंड्यासह गांजा हा अंमली पदार्थ, रोख रक्कम, मोबाईल व इतर मुद्देमाल असा एकुण ९,७४,९६०/- असा ऐवज जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द कोंढवा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ३२८/२०२६ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जगताप, कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त रंजन शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, राजलक्ष्मी शिवणकर, यांचे मार्गदर्शना खाली वपोनि कुमार घाडगे, पोलीस उप निरीक्षक अल्फाज शेख, पोलीस उप निरीक्षक रविंद्र गावडे, पोलीस अंमलदार, प्रविण उत्तेकर, सर्फराज देशमुख, कैलास सपकाळ, हणमंत कांबळे, पुजा चोरमले, विशाल मेमाणे, अमोल हिरवे, स्वागत पळसे, अमित सुर्यवंशी, पुजा नागरगोजे, शंकर माटे, आर्या सांळुके, सिध्देश झेंडे, दत्तात्रय धुमाळ यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रेकॉर्डवरील आरोपीकडून गावठी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त; खंडणी विरोधी पथक-२ ची धडक कारवाई,...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक ०२ पुणे शहर ! वरीष्ठांच्या आदेशाने दिनांक १८/०४/२०२६ ते २४/०४/२०२६...

लोणीकंद पोलिसांची मोठी कारवाई: एम.डी. ड्रग्ज विक्री प्रकरणी ६ आरोपी जेरबंद, सुमारे ४२ लाखांचा...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर ! मा. वरिष्ठांचे आदेशान्वये अंमली पदार्थाची विक्री करणारे...

बाणेरमध्ये क्रेन बॅटरी चोरीचा पर्दाफाश; ५ तासांत ३ आरोपी अटकेत, ५.६० लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बाणेर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! बाणेर पोलीस ठाणेकडील गु.र.नं.१२२/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०३...

चतुःश्रृंगी पोलिसांची कारवाई: बेकायदेशीर गुटखा साठा उघडकीस, टेम्पोसह माल जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक २७/०४/२०२६ रोजी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनकडील तपास...

शिवाजीनगर पोलिसांची धडक कारवाई: संशयास्पद टेम्पोतून लाखोंचा मादक पदार्थ जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक २८/०४/२०२६ रोजी शिवाजीनगर पोलीस स्टेशन ठाणेकडील...

error: Content is protected !!