Homeक्राईमशिवाजीनगर पोलिसांची धडक कारवाई: संशयास्पद टेम्पोतून लाखोंचा मादक पदार्थ जप्त.

शिवाजीनगर पोलिसांची धडक कारवाई: संशयास्पद टेम्पोतून लाखोंचा मादक पदार्थ जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दिनांक २८/०४/२०२६ रोजी शिवाजीनगर पोलीस स्टेशन ठाणेकडील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, व स्टाप असे पोलीस ठाणे हददीत गस्त करीत असताना पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना खास बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, दिनदयाळ हॉस्पीटल जवळील निर्जन रस्त्यावर, शिवाजीनगर, पुणे याठिकाणी ब-याच वेळापासुन एक मोटार टेम्पो बेवारस व संशयास्पद स्थितीत उभा आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच सपोनि. संतोष पाटील व सोबतच्या स्टाप सह तात्काळ रवाना होवुन खात्री केली.

सदर ठिकाणी एक मोटार टेम्पो बेवारस स्थितीत उभा असल्याचे पोलीस पथकाला दिसले त्यावरुन सदर टेम्पोच्याजवळ जावुन त्याची संशयास्पदरित्या पाठीमागील बाजुकडील दरवाजाची कडी उघडुन खात्री करणेकरीता आतमध्ये पाहिले असता त्यामध्ये प्रतिबंधित व बेकायदेशीर असलेली मादक अशा बंटयांच्या गोळ्या असलेली पाकिटे असलेली गोण्या मिळून आल्या असुन सदरचा मो/टेम्पो व मुददेमाल असा एकुण ३,३८,८८०/-रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे तरी त्याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाणे, पुणे येथे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्हयाचे तपासादरम्यान पोलीसांनी नमुद प्रकरणात विष्णु रामरतन गुप्ता, वय ३० वर्षे रा. पिंपरी चिंचवड, पुणे या आरोपीचे नाव निष्पन्न करुन तात्काळ सदर आरोपीस अटक केलेली आहे.

तसेच सदर गुन्हयात इतर आरोपी यांचा सहभाग आहे का अगर कसे? याबाबत तपास चालु असुन पोलीसांनी केलेल्या तपासात सदर गुन्हयातील जप्त करण्यात आलेल्या बंटयांच्या गोळया या अलीकडे पुण्यात फुलचंद पानात देखील वापरत असल्याबाबत प्राथमिक माहिती समोर आलेली आहे त्याबाबत देखील पोलीसांचा अधिक तपास चालु आहे.

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेंद्र बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परि-१ श्री. कृषीकेश रावले, मा. सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग श्री. चंद्रकांत भोसले, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस अंमलदार सचिन जाधव, महावीर वलटे, राजकिरण पवार, इसाक पठाण, मोहिते, दिपक रोमाडे, श्रीकांत मखरे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

घरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

बालाजीनगर परिसरातून खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेची मोठी कामगिरी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

error: Content is protected !!