Homeक्राईमचतुःश्रृंगी पोलिसांची कारवाई: बेकायदेशीर गुटखा साठा उघडकीस, टेम्पोसह माल जप्त.

चतुःश्रृंगी पोलिसांची कारवाई: बेकायदेशीर गुटखा साठा उघडकीस, टेम्पोसह माल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दिनांक २७/०४/२०२६ रोजी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनकडील तपास पथक मधील पोलीस अधिकारी व अंमलदार असे मिळुन चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हददीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना पथकातील पोलीस अंमलदार यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गोखलेनगर पुणे या ठिकाणी अवैधरित्या बेकायदेशिरपणे, विनापरवाना, प्रतिबंधित तंबाखुजन्य गुटखा पदार्थाचा साठा करुन त्याची विक्री करत आहेत. बातमीच्या अनुषंगाने लागलीच तपास पथक मधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन मिळालेल्या बातमीची खात्री केली असता यातील आरोपी नामे अमर नंदु पन्हाळकर, वय ३७वर्ष, रा.१०१ जनवाडी जनता वसाहत, मारुती मंदिराजवळ, पुणे याने स्वतःचे फायद्याकरीता अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या मनाई असताना प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थाचे सेवनाने मानवी जिवीताचे आरोग्याच्या दृष्टीने घातक असून त्याने विकार होवुन शारीरीक हानी होते हे त्यास माहीती असताना देखील तंबाखुजन्य गुटखा हा पदार्थ स्वतःचे ताब्यात विक्री करीता जवळ बाळगला असताना मिळुन आला आहे. त्याचे ताब्यातून १३,५१,१५०/- रु.किं.चा पानमसाला व तंबाखुजन्य गुटखा पदार्थाचा मुददेमाल व ६,००,०००/- रु.कि.चा टेम्पो, असा एकुण १९,५१,१५०/-रु.किं. चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदरबाबत चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन गु.र.नं. १७९/२०२६ भा.न्या.सं.क.१२३, २२३,२७४, २७५ अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम-२००६, चे कलम २६ (२), २६ (२) (अ), २७ (३) (ब),३० (२),५९,३७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच दाखल गुन्हयाचा पुढील तपास हा अनिकेत पोटे, सहायक पोलीस निरीक्षक, चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहेत. सदर आरोपीला सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परि-४, पुणे शहर, श्री. चिलुमुला रजनीकांत, मा. सहायक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, श्री. विठ्ठल दबडे यांचे मार्गदर्शनाखाली चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) आश्विनी ननावरे यांचे सुचनांप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार इरफान मोमीन, बाबुलाल तांदळे, श्रीकांत वाघवले व शिर्के यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!