Homeक्राईमपुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : NDPS आणि MCOCA गुन्ह्यातील फरार आरोपी...

पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : NDPS आणि MCOCA गुन्ह्यातील फरार आरोपी अटकेत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! अंमली पदार्थ विरोध पथक १. पुणे शहर !

दिनांक २६/०४/२०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण यांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे येथील सांगवी पोलीस स्टेशन गु.र.क्र. ५९६/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (क), २९ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२), ३ (४) या दाखल मोक्का गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे जुनेद अफजल खान वय ३५ वर्षे रा. १०११, सुबान्नल्हा हॉटेलजवळ, रविवार पेठ, पुणे हा विनायक नगरी समोर, ताडीवाला रोड, पुणे येथे येणार असल्याची माहीती मिळाली.

सदर प्राप्त माहीतीच्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण, सपोनि अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार निलेश जाधव, रिहान पठाण, मंगेश गुंड व अक्षय शिर्के यांनी सापळा रचून नमुद आरोपीतास ताब्यात घेवून मा. वरिष्ठांच्या परवानगीने पुढील कारवाईकामी रितसर सांगवी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

नमूद आरोपी हा पुणे शहर येथील अभिलेखावरील आरोपी असून त्यावर यापूर्वी एन.डी.पी.एस. कायद्याअंतर्गत दोन गुन्हे दाखल असुन फरासखाना पोलीस स्टेशन, पुणे शहर येथील दाखल गु.र.क्र. १९९/२०२२, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (ii) (ब), २२ (ब), २९ या गुन्हात मा. न्यायालयाने अजामीनपात्र वारंट जारी केलेले आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हें पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, आ.वा.सा. पुणे (अतिरिक्त कार्य गुन्हे) श्री. विवेक मासाळ, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे ३ पुण्धे शहर श्री. शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांचे सुचनांप्रमाणे सहा. पो. निरी. अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार निलेश जाधव, पोलीस अंमलदार रिहान पठाण, मंगेश गुंड व अक्षय शिर्के यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

घरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

बालाजीनगर परिसरातून खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेची मोठी कामगिरी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

error: Content is protected !!