Homeक्राईमहायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक –...

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर !

नन्हे पोलीस स्टेशन गु.र.नं. १९/२०२६ भा.न्या.सं.क. ३०९ (४),३ (५) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपींचा दि.१५/०४/२०२६ रोजी किरण लिटे पोलीस उप-निरीक्षक, विजयसिंह घाडगे पोलीस उप-निरीक्षक व पोलीस अंमलदार प्रणिल मेस्त्री, चव्हाण, कोडे, चव्हाण, भोरडे, तसेच युनीट ०३ चे सहा. पोलीस निरीक्षक ढवळे, पोलीस अंमलदार किशोर शिंदे, कैलास लिम्हण, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे असे न-हे पोलीस स्टेशनचे हद्दीत आरोपींचा शोध घेत असताना गुन्ह्यातील संशयीत आरोपी हे दोघे स्वामी नारायण मंदीर मागील गेट जवळील बंद मंगल कार्यालय येथील मोकळ्या जागेत थांबले असल्याची गोपनीय माहीती बातमीदाराकडुन मिळाल्याने न-हे पोलीस स्टेशनकडील पोलीस उप-निरीक्षक किरण लिटे, पोलीस उप-निरीक्षक विजयसिंह घाडगे तपास पथकामधील पोलीस अंमलदार, गुन्हे शाखा युनीट ३ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे सदर ठिकाणी तपास केला असता सदर ठिकाणाहून दोन इसम मिळुन आले त्यांना ताब्यात घेवुन त्यांना त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) यश सतिश खवले वय. २० वर्ष रा.प्लॅट नं ४०३ स्वस्तीक पार्क सोसायटी व्हीजन स्कुल जवळ न-हे पुणे २)) ऋषिकेश उध्दव लाखे वय २० वर्ष रा. प्लॅट नं २१२ साई व्हिला सोसायटी अभिनव कालेज समोर वाल्हेकर चौक न-हे पुणे असे सांगीतले. त्याचेकडे सदर गुन्ह्यांचे अनुषंगाने अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केलेचे कबुल केले. तसेच सदर गुन्ह्यांचे तपासा दरम्यान त्यांच्याकडुन २,००,०००/-रु. रोख रक्कम, एक ज्युपीटर मोपेड दुचाकी, एक लोखंडी कोयता व एक अॅप्पल कंपनीचा मोबाईल ३७,५००/- रु. किं. वा असा मिळून एकुण ३,०७,६००/- रु. किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास किरण लिटे पोलीस उपनिरीक्षक नन्हे पोलीस स्टेशन पुणे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३. पुणे शहर श्री. संभाजी कदम, मा. सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग पुणे शहर श्री.अजय परमार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक न-हे पोलीस स्टेशन श्री. आसाराम शेटे, श्री. प्रशांत अन्नछत्रे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, युनिट-३ यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस उप-निरीक्षक किरण लिटे, पोलीस उप-निरीक्षक विजयसिंह घाडगे, पोलीस अमंलदार निलेश भोरडे, देवा चव्हाण, सुनील चव्हाण, कार्तिक कोंडे, प्रणिल मेस्त्री, तसेच युनिट ३ चे पोलीस अमंलदार किशोर शिंदे, कैलास लिम्हण, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे यांचे पथकाने संयुक्तरित्या केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

घरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

बालाजीनगर परिसरातून खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेची मोठी कामगिरी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

error: Content is protected !!