Homeक्राईमलग्नाचे आमिष, अत्याचार आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल — बिबवेवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी...

लग्नाचे आमिष, अत्याचार आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल — बिबवेवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी अटकेत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे.शहर !

बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ८२/२०२६, भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ६४,६५,३५६ (२) सह बालकांचे लैंगीक अपराधांपासुन संरक्षण अधि. २०१२ चे कलम ४ मधील निर्भया यांनी तक्रार दिली की, “आरोपी अमोल सिदधू कांबळे वय २६ वर्ष रा. जागडे नगर, आई माता मंदीर, बिबवेवाडी, पुणे याने त्याचे लग्न झालेले असताना फिर्यादी निर्भया यांचेसोबत प्रेमाचे नाटक करुन, लग्न करण्याचे आमीष दाखवुन, त्याच्या अॅटोमध्ये आशापुरामाता मंदीराच्या पाठीमागील झाडीमध्ये घेवुन जावुन अॅटोमध्ये निर्भया यांचेशी जबरदस्तीने दोन वेळेस शारिरीक संबंध ठेवून निर्भया यांना न समजू देता व्हिडीओ काढला. तसेच विधीसंघर्षीत बालकाने गंगाधाम पेट्रोल पंपावर निर्भया यांचे लहाण भावाला इतर लोकासमोर तुझ्या बहीणीचा व अमोल कांबळेचा व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली म्हणुन निर्भया यांनी आरोपी अमोल सिदधू कांबळे व विधीसंघर्षीत बालकाविरुध्द कायदेशीर तक्रार दिल्याने वरिलप्रमाणे गुन्हा दाखल आहे.”

सदरची माहिती प्राप्त होताच सदर घटनेची गांभीर्याने दखल घेत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतो. यांचे आदेशाने व सुचनांप्रमाणे तपास पथक अधिकारी मालोजी कांबळे, पोलीस अंमलदार पोहवा. संजय गायकवाड, पोशि सुमित ताकपेरे, पोशि रक्षित काळे यांनी लागलीच आरोपी अमोल सिदधू कांबळे, वय २६ वर्ष, रा. जागडे नगर, आई माता मंदीर, बिबवेवाडी, पुणे व विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेवून सदर घटनेची अधिक माहिती घेता आरोपी अमोल सिदधू कांबळे याने गुन्हा केलेचे कबुल केले व विधीसंघर्षीत बालकाने निर्भया यांचे भावास निर्भया व आरोपी यांचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिलेबाबत सांगितेलेने सदर आरोपी यास दाखल गुन्ह्यात अटक करून त्याची प्रथम पोलीस कस्टडी व नंतर मॅजि. कस्टडिची रिमांड मंजूर करून आरोपीस येरवडा कारागृह येथे जमा करणेत आले आहे. तसेच विधीसंघर्षीत बालकास योग्य त्या सुचना देवून नातेवाईकांच्या ताब्यात देणेत आले आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक विद्या सावंत करत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार साो, सह, पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त मिलिंद मोहिते, परिमंडळ २ पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त राहूल आवारे, भारती विद्यापीठ विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते सातपुते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे, सहा. पोलीस निरीक्षक विद्या सावंत, तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे, पोलीस हवालदार संजय गायकवाड, विनोद जाधव, विशाल जाधव, पोलीस अमंलदार सुमित ताकपेरे, रक्षित काळे, शिवाजी येवले, ज्योतिष काळे, दत्ता शेंद्रे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!