Homeक्राईमपुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर !

खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी इराणी कॅफे हॉटेल समोर, खराडी येथुन खडी
क्रशर प्लॅन्टसाठी जागा दाखविण्याचा बहाणा करुन एका पुणे रेल्वे मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखाच्या खंडणीसाठी
मोटारीतुन अपहरण करण्यात आल्याने ०५ इसमांविरुध्द मेट्रो ठेकेदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन खराडी
पोलीस स्टेशन, गुन्हा रजि क्र. १२०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०४ (२),१४२, ३०८(२), ३०८(३),
३०८(४),१८९(२),१९०,१९१(२),११५(२), ३५१ (२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन वरिष्ठांनी गुन्हयाचे तपासाबाबत योग्य त्या सुचना व मार्गदर्शन
केल्याप्रमाणे मा.पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, श्री निखील पिंगळे, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ
७, श्री सोमय मुंडे, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक खराडी पोलीस ठाण्याचे, श्री संजय चव्हाण यांनी तात्काळ
गुन्हयाचे घटनास्थळी भेट देऊन तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक, श्री. रविंद्र गोडसे, पोलीस
उप-निरीक्षक राहुल कोळपे व तपास पथकातील स्टाफ यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या
होत्या. नमुद गुन्हयाचे तपासात खराडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार
यांनी गुन्हयाचे घटनास्थळ परिसरात कौशल्यपुर्ण सीसीटीव्ही पाहणी केली असता गुन्हयातील मुख्य आरोपी
सागर दत्ताञय झुरुंगे, वय ३९ वर्षे रा लोणीकंद याने तक्रारदार यांना त्याच्या पांढ-या रंगाच्या फॉर्च्यूनर
वाहनात जबरदस्तीने बसवुन त्यांचे अपहरण करुन पुणे नगर रोडच्या दिशेने त्यांना घेउन गेल्याचे निदर्शनास
आले व खडी क्रशर पॉईट, जकात नाका, खराडी येथे आरोपी सागर झुरुंगे याचेसह आणखी ०४ इसम यांनी
त्यांचे कडील स्कॉर्पिओ वाहनामधुन येवुन तक्रारदार यांना मारहाण व शिवीगाळ करुन त्यांना पुन्हा फॉर्च्यूनर
वाहनात बसवुन तक्रारदारास लोणीकंद, शिक्रापुर, सणसवाडी, रांजणगांव परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी नेवुन
तक्रारदार व त्यांचे वडीलांना फोनवरुन ५० लाखांची खंडणी मागुन त्यांचे अपहरण करुन त्यांना सणसवाडी
परिसरातील एका बांधकामाच्या साईटवर नेउन तेथे वाहनांची अदला बदल करुन तक्रारदारास पुन्हा फोर्ड
इंडिव्हर या दुसया वाहनात बसवुन घेवुन फिरत असताना खराडी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार
यांनी तांत्रिक विश्लेषणा आधारे पेरणे स्तंभा समोरील मुख्य रस्त्यावर, पेरणे येथे नाकाबंदी लावुन ०५ आरोर्पीना
वाहनासह ताब्यात घेवुन तक्रारदार यांची सुटका केली.

सदर गुन्हयात दि. १४/०४/२०२६ रोजी १) सागर दत्ताञय झुरुंगे, वय ३९ वर्षे २) विजय सुरेश वाळुंज,
वय ३८ वर्षे ३) राजु विजयकुमार सहाणे, वय ३२ वर्षे ४) रुपेश शिवाजी गावडे, वय ३८ वर्षे राहणार सर्व
लोणीकंद ता हवेली जि पुणे ५) प्रकाश बाळासाहेब ऊर्फ बाळु राउत, वय ३४ वर्षे रा तुळापुर ता हवेली जि
पुणे यांना अटक करण्यात आली असुन तपासामध्ये आरोपीकडून २ फारॅच्यनर व १ स्कॉर्पिओ १ मोबाईल फोन असा एकुण ४९,१०,०००/- रू. किं.चा. मुद्देमाल जप्त केला आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक, श्री रविंद्र गोडसे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोजकुमार पाटील, मा.

पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, श्री. निखिल पिंगळे, मा.पोलीस उप-आयुक्त, परि-४, पुणे शहर,

श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त खराडी विभाग, पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे, यांचे

मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खराडी पोलीस स्टेशन श्री. संजय चव्हाण, तपास पथकाचे प्रभारी

अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उप-निरीक्षक, राहुल कोळपे, पोलीस अंमलदार

श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, मनोज खरपुडे, साहेबराव गुंडाळे, सुरज जाधव, अशोक केदार, श्रीकांत कोद्रे, विलास केदारी यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!