Homeक्राईमकाळेपडळ पोलिसांची मोठी कामगिरी: टिपू पठाण टोळीवर तिसऱ्यांदा MCOCA.

काळेपडळ पोलिसांची मोठी कामगिरी: टिपू पठाण टोळीवर तिसऱ्यांदा MCOCA.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर !

काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर कडील गु.र.नं. ७६ / २०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (५), ३५१ (२), (३), ३५२, १८९(२), १९१(२), १९१(३), १९०,६१ (२),१११ सह भारतीस हत्यार कायदा कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये दि. १६/०२/२०२६ रोजी गुन्हा दाखल असुन, सदर गुन्हयातील आरोपी रिजवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण व त्यांचे ०७ साथीदारांनी फिर्यादीस ख्वॉजा मंजिल सय्यदनगर हडपसर पुणे येथील त्यांचे ऑफिसमध्ये बोलावुन, त्यांचे भागीदारीतील मटन दुकाना मधुन मटन खरेदी करण्यास सांगुन, हॉटेल चालु ठेवायचे असेल तर त्याला दरमहा ५,०००/- रुपये खंडणी स्वरुपात मागणी करुन ठरले प्रमाणे खंडणी घेवुन, खंडणी न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणुन दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुनहयातील आरोपी रिझवान ऊर्फ टिपु सत्तार पठाण, वय ३४ वर्षे, रा. ग.नं. १३ / बी, ख्वॉजा मंजील, फलॅट नं. १०, सय्यदनगर, हडपसर, पुणे व इतर ७ साथीदार हे मुख्य आरोपी यांचेशी संगणमत करुन, बेकायदेशीर, जबरदस्तीने फिर्यादीस टिपु पठाण याचें ख्वॉजा मंजिल सय्यदनगर हडपसर पुणे येथील ऑफिसमध्ये बोलावुन त्यांचे भागीदारीतील मटन दुकाना मधुन मटन खरेदी करण्यास सांगुन हॉटेल चालु ठेवायचे असेल तर दरमहा ५,०००/- रुपये खंडणी स्वरुपात मागणी करुन, ठरले प्रमाणे खंडणी घेवुन, खंडणी न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी देवुन दरमहा खंडणी स्वरुपात रक्कम – ५०००/-रुपये स्वीकारत आहेत. तसेच फिर्यादीस त्यांचे भागीदारीतील मटन दुकानामधुन मटन खरेदी करण्याबाबत बळजबरी करुन, जर फिर्यादीने मटण खरेदी केले नाही तर त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. यातील टोळी प्रमुख रिझवान ऊर्फ टिपु सत्तार पठाण याने यापुर्वी देखील वरील गुन्ह्या व्यतिरीक्त स्वतःचे व टोळीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळे साथीदार घेवुन गुन्हे केलेले असल्याने, सदर गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम चे कलम २३ (१) (अ) प्रमाणे मंजुरी प्राप्त झाल्याने, सदर गुन्हयात मोक्का कलमांचा अंर्तभाव करण्यात आला आहे.

सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी फैजान ऊर्फ पच्चीस रमजान ऊर्फ कादर शेख हा सय्यदनगर हडपसर पुणे येथे येणार असल्याची गुप्त बातमी प्राप्त झाल्याने, सदर बातमीच्या अनुषंगाने तांत्रिक तपास करुन, वरिष्ठांचे पुर्व परवानगी घेवुन, काळेपडळ पोलीस ठाणे कडील तपास पथक अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी सदर ठिकाणी जावुन त्यास शिताफीने ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव फैजान ऊर्फ पच्चीस रमजान ऊर्फ कादर शेख वय २१ वर्षे, रा. गल्ली नं.१२ ए सय्यदनगर, मोहंमदवाडी पुणे असे सांगितले. त्यास सदर गुन्हयाचे तपासकामी आज दिनांक १३/०३/२०२६ रोजी अटक केले असुन,सदर गुन्ह्याचा पुढील तपास अतुल नवगिरे सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६ यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, श्री अतुलकुमार नवगिरे, हडपसर विभाग पुणे, श्री मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे सुचने प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अमित शेटे, तसेच पोहवा २०५२ राजेद्र वाघमारे, पोहवा १४३३ दादासो नाळे, पोहवा २०५४ काळभोर, पोहवा ७६५७ लाहिगुडे, पोहवा. ७३१८ परशुराम पिसे, पोहवा ५५२१ अमोल फडतरे, पोहवा ७७३९, सय्यद, पोअंम ४७९ शाहीद शेख, पोअंम ८८७१ विशाल ठोंबरे, पोअंम ४८०२ काळे, पोअंम ८६४८ पंघरकर, पोअंम १००७० तांबोळी, पोअंम २४३३ शिंदे, पोअंम ९५५२ बेडीस्कर, पोअंम २९०८ जगदाळे, पोअंम परदेशी, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

घरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

बालाजीनगर परिसरातून खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेची मोठी कामगिरी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

error: Content is protected !!