Homeक्राईमपर्वती पोलिसांचा सापळा यशस्वी; दहशत माजविण्यासाठी फिरणारा आरोपी पिस्तुलासह अटक.

पर्वती पोलिसांचा सापळा यशस्वी; दहशत माजविण्यासाठी फिरणारा आरोपी पिस्तुलासह अटक.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दि. १३/०३/२०२६ रोजी पर्वती पोलीस स्टेशन हद्दित मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सहाणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी अधिकारी किरण पवार व तपास पथकातील पोलीस अंमलदारासह पोलीस स्टेशन हद्दित पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार महेश मंडलिक यांना मिळालेल्या गोपणीय बातमीवरुन तपास पथक प्रमुख किरण पवार यांनी सापळा रचुन आरोपी नामे अजित सागर कसबे, वय २१ वर्षे, रा. स.नं. १५, विघ्नहर्ता सोसायटी, फ्लॅट नं. ५०४, आंबेगाव पठार धनकवडी पुणे यास अत्यंत शिताफीने पकडुन त्याचे ताब्यातुन एकुण ४०,५००/- रुपये किमतीचे १ देशी बनावटीचे पिस्तोल, व १ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले असुन आरोपी विरुध्द पर्वती पोलीस स्टेशन येथे गुरनं. ६८/२०२६ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधि. कलम ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परि – ०२ श्री. मिलिंद मोहिते, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग श्री. धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. राजेंद्र सहाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, सुर्या जाधव, अमित चिव्हे, मनोज बनसोड, राकेश सुर्वे, सद्दाम शेख, अमोल दबडे, यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!