Homeक्राईमकोंढवा परिसरातील हातभट्टी दारू विक्रेत्यावर एमपीडीए कारवाई; योगेश स्वामी एक वर्षासाठी कोल्हापूर...

कोंढवा परिसरातील हातभट्टी दारू विक्रेत्यावर एमपीडीए कारवाई; योगेश स्वामी एक वर्षासाठी कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! कोंढवा बु.येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर !

कोंढवा बु.येवलेवाडी पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील अवैध्यरित्या हातभट्टी दारुची विक्री करणारा गुन्हेगार नामे योगेश मन्नमत स्वामी, वय ३७ वर्षे, रा. गोकुळनगर एसबीआय बँकेच्या मागे, शिक्षक सोसायटी, लेन नं. ०४, कापसे यांच्या रुममध्ये, कात्रज कोंढवा रोड, पुणे याचेवर कोंढवा बु. येवलेवाडी पोलीस स्टेशन येथे ०७ गुन्हे दाखल असुन त्याचेवर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्याने पुन्हा गुन्हे केले आहेत. त्याची कोंढवा बु. येवलेवाडी परिसरात दहशत असुन तो लोकांना अवैध्यरित्या दारु विक्री करुन त्या पैशातुन स्वतःचा आर्थीक फायदा करत असतो कोणी त्याच्या विरोधात गेलेतर त्यांना दमदाटी, मारहाण करुन दहशत निर्माण करित असतो. श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त साो पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. अपर पोलीस आयुक्त साो. पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त साो. परिमंडळ – ५ पुणे शहर श्रीमती. राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे शहर श्रीमती नम्रता देसाई यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील, यांचे दिमतीत त्याचेवर कोंढवा बु. येवलेवाडी पोलीस स्टेशनकडील सर्व्हेलन्स अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, पो. अंमलदार ९६२ फिरोज आत्तार, पो. अंमलदार २३३५ सुनिल कोकाटे, यांनी सदर आरोपी विरुध्द सबळ पुरावे गोळा करुन महाराष्ट्र झोपडपटटी गुंड, हातभट्टीवाले व औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृती विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हीडीओ पायरेटस) यांचे विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत कायदा सन (१९८१ सालचा महाराष्ट्र अधिनियम क्रं.५५) (सुधारणा २००९) कलम ३ प्रमाणे ( एम. पी. डी. ए ) कायदयान्वये प्रस्ताव मा.पोलीस आयुक्त साो. पुणे शहर यांचे कार्यालयात सादर केला असता मा. पोलीस आयुक्त साो. पुणे शहर यांनी आदेश क्रमांक पीसीबी /डीईटी / येवलवाडी / स्वामी/२१६/२०२६ व गुन्हे / पी.सी.बी./ स्थानबध्द / येवलेवाडी /स्वामी/ २१४ /२०२६ दि.०४/०३/२०२६ रोजी अन्वये त्यास १ (एक) वर्षाकरीता कोल्हापुर मध्यवर्ती कारागृह कोल्हापुर येथे स्थानबध्द केले असुन त्यास समक्ष सदर आदेशाची बजावणी करून कोल्हापुर मध्यवर्ती कारागृह कोल्हापुर येथे रवानगी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

घरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

बालाजीनगर परिसरातून खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेची मोठी कामगिरी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

error: Content is protected !!