Homeक्राईमअनाधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या बांग्लादेशी ०४ महिला व ०१ पुरुष, यांना बुधवार पेठ,...

अनाधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या बांग्लादेशी ०४ महिला व ०१ पुरुष, यांना बुधवार पेठ, पुणे येथुन, पकडण्यात फरासखाना पोलीसांना यश.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! फरासखाना पोलीस स्टेशन, पुणे शहर !

मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांनी अवैद्यरित्या बांगलादेशी महिला / पुरुष यांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करण्याबाबत आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने, मा. पोलीस उप-आयुक्त, झोन -१, पुणे शहर, श्री.कृषिकेश रावले, यांचे गोपनीय बातमीवरुन, फरासखाना पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ प्रभारी अधिकारी श्री प्रशांत भस्मे, यांचे अधिपत्त्याखाली, सपोनि गायकवाड, पोउपनि शिंदे, पोउपनि जवळगी, व स्टाफ अशी एक टिम तयार करुन, बुधवार पेठ येथील रेडलाईट एरियामधील जनता बिल्डींग येथे बांगलादेशी महिला/पुरुष यांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन केल्यानंतर, फरासखाना पोलीस स्टेशन येथील प्रभारी श्री प्रशांत भस्मे याचे अधिपत्त्याखाली नेमण्यात आलेल्या टिमने जनता बिल्डींग, बुधवार पेठ पुणे येथे पंचासह रवाना होवुन छापा कारवाई दरम्यान ०४ बांगलादेशी महिला व ०१ पुरूष असे मिळुन आल्यानंतर, त्यांची सखोल चौकशी करण्यात आली असून पिडीत महिला यांना वेश्या व्यवसाय करुन घेण्यास भाग पाडणा-या आरोपीतांविरुध्द पिटा अंतर्गत फरासखाना पो.स्टे. गु.र.नं.७१ /२०२६ भा.न्या.सं.क. १४३ (१), १४३ (३), ३(५), पिटा अॅक्ट ३,४,५,६,७ तसेच इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आरोपी भुपसिंग श्रीमंगलसिंह राजपुत वय २८ वर्षे रा. बुधवार पेठ पुणे यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली असून इतर आरोपीची माहिती काढून पुढील योग्य ती कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत भस्मे हे करत आहेत. मा. पोलीस उप-आयुक्त, झोन -१ पुणे शहर श्री. कृषिकेश रावले, यांनी पदभार स्विकारलेपासून आता पर्यंत अनधिकृतपणे भारतात राहणारे जवळपास ७० च्या आसपास बांग्लादेशी महिला व पुरूष यांना वेगवेगळ्या कारवाई द्वारे त्यांचे देशात पाठविण्याची प्रक्रिया केली आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परि-१ पुणे श्री. कृषिकेश रावले, मा. सहा. पो. आयुक्त फरासखाना विभाग श्रीमती अनुजा देशमाने, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रशांत भस्मे, स.पो.नि. वैभव गायकवाड, पो.उप.नि. अरविंद शिंदे, पो.उप.नि. चंद्रकांत जवळगी, सपोफौज खराडे, पोलीस अमंलदार, सुनिल मोरे, महेश राठोड, नितीन जाधव, गजानन सोनुने, नितीन तेलंगे, विशाल शिंदे, सुमित खुट्टे, चेतन होळकर, पुंडलिक जुबंड, महिला पोलीस अंमलदार राजश्री मोहिते, काळे, कुंडे, भोईटे, बेंद्रे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!