Homeक्राईमपुण्यात फरार आरोपीला बेड्या — गुन्हे शाखा युनिट ७ ची धडाकेबाज कामगिरी.

पुण्यात फरार आरोपीला बेड्या — गुन्हे शाखा युनिट ७ ची धडाकेबाज कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट – ७ गुन्हे शाखा, पुणे शहर !

दि. ०२/०३/२०२६ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोनवणे व गुन्हे शाखा युनिट ७ कडील स्टाफ पोलीस अंमलदार प्रशांत कापुरे, निलेश साळवे, ताकवणे, गुन्हे शाखा युनिट ७ पुणे शहर, ऑल आऊट /कोंग ऑपरेशन कारवाई कामी गस्त करत असताना, खराडी पोलीस स्टेशन गु.र.नंबर १६६/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०८ (२) (३) (४), १८९ (२) १९०, १९१, ३२९ (१) (३), ११५ (२), ३५१ (२), ३५२ क्रिमीनल लॉ ॲमेंडमेंट अॅक्ट कलम ३,७ मा. का. कलम ३ (१), (ii), ३(२), ३(४), या गुन्हयातील रेकॉर्डवरील पाहीजे/ फरारी आरोपी नामे विनीत राजु देवकर, वय ३० वर्षे, रा. वडारवस्ती येरवडा, पुणे. हा भोसलेवस्ती येरवडा पुणे येथे आल्याची खबर पोलीस अंमलदार ताकवणे, यांना मिळाली सदरबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष सोनवणे, गुन्हे शाखा युनिट ७ पुणे शहर यांनी सदर बातमी वरिष्ठांना कळविली असता

वरिष्ठांनी कायदेशिर कारवाई करण्याबाबत आदेशित केल्याने वरिल पोलीस स्टाफ असे भोसले वस्ती येरवडा पुणे येथे गेलो असता पाहीजे आरोपी नामे विनीत राजु देवकर, हा सदर ठिकाणाहुन पळुन जावू लागल्याने सोबतच्या पोलीस स्टाफसह शिताफीने त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव विनीत राजु देवकर, वय ३० वर्षे, रा. वडारवस्ती येरवडा, पुणे असे असल्याचे सांगीतले. सदर आरोपीतास गुन्हयाचे तपास कामी खराडी पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे)-२ श्री राजेंद्र मुळीक,पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोनवणे युनिट- ७ यांचे मागर्दशनाखाली गुन्हे शाखा युनिट ७ कडील पोलीस अंमलदार सारंग दळे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, निर्णय लांडे, गिरीष नाणेकर, ऋषीकेश ताकवणे, म.पो. अंमलदार नेहा तापकीर, नितिन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, म.पो. अं प्रतिक्षा पानसरे, सोनाली नरवडे, यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!