Homeक्राईमवाढदिवस साजरा करण्यासाठी प्रवाशाकडून खंडणी उकळणारी टोळी जेरबंद; बंडगार्डन पोलिसांची कारवाई.

वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रवाशाकडून खंडणी उकळणारी टोळी जेरबंद; बंडगार्डन पोलिसांची कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर !

फिर्यादी नामे धनिष कुमार हेरंद्र प्रसाद वय २२ वर्षे, व्यवसाय – सेंट्रींग काम, रा बांलगंधर्व चौक, कुलकर्णी यांचे बांधकाम साईट, डेक्कन, पुणे मुळ रा ग्राम जहाँगिरपुर, पोस्ट – सुमई शाहपुर, थाना – बनीयापुर, जिल्हा छपरा सारंग बिहार यांचा मित्र नामे सत्येंद्र महतो वय ४१ वर्षे रा शंकरपुर टोला, चकीया, सिवान, बिहार यांना रिक्षामधील चार अनोळखी इसमांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देवुन त्याची पत्नी हीचेकडुन ऑनलाईन २५,०००/- रु मागवुन घेतल्याने रिक्षामधील चार अनोळखी इसमाविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाणे गु.र.नं. ४० / २०२६ भा. न्याय संहिता कलम ३०८ (५), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नमुद गुन्हा लवकरात लवकर उघडकिस आणण्याचे दृष्टीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पांढरे, बंडगार्डन पोस्टे यांनी तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांना योग्य त्या सुचना मार्गदर्शन केले होते.
तपास पथकातील अधिकारी व अंमलदार दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना तांत्रीक तपास व सीसीटीव्ही फुटेजव्दारे संशयीतांचा गुलटेकडी परीसरात शोध घेत असताना संशयीत इसम नामे १. गणेश आण्णा जगधने वय २९ वर्षे रा. डायसप्लॉट कॅनॉल, गुलटेकडी, पुणे २. अमोल उत्तम गायकवाड वय ३२ वर्षे रा. डायसप्लॉट कॅनॉल गुलटेकडी, पुणे यांना दिनांक २५/०२/२०२६ रोजी ताब्यात घेवुन कसुन चौकशी करता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली असुन आरोपीतांना दिनांक २५/०२/२०२६ रोजी अटक करण्यात आली. तपासा दरम्यान त्यांचे गुन्हयातील सहकारी यांचेबाबत माहिती दिल्याने इसम नामे १) अतुल रविंद्र गायकवाड वय ३८ वर्षे अंदाजे रा. रा. डायसप्लॉट कॅनॉल गुलटेकडी, पुणे २) संतोष राधाकिशन सरोदे वय ३१ वर्षे अंदाजे रा. डायसप्लॉट कॅनॉल गुलटेकडी, पुणे यांना दि. २७/०२/२०२६ रोजी अटक करण्यात आलेली असुन मा.न्यायालयाने सर्व आरोपींना दिनांक ०२/०३/२०२६ रोजी पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. दाखल गुन्हयाचे तपासा मध्ये आरोंपीतांकडुन गुन्हा करतेवेळी वापरलेली रिक्षा व गुन्हयातील खंडणी स्वरुपात घेतले रक्कमेपैकी १०,०००/- रुपये जप्त करण्यात आलेले आहेत. दाखल गुन्हयाचा अधिक तपास चालु आहे.

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा सो, पोलीस सहआयुक्त, मा. मनोज पाटील सो, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे, मा.श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, मा. श्रीमती संगिता आल्फान्सो शिंदे सो, सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप- निरीक्षक धिरज गुप्ता, पो.अं. प्रदिप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनिष संकपाळ, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

घरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

बालाजीनगर परिसरातून खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेची मोठी कामगिरी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

error: Content is protected !!