Homeक्राईमपुणे रेल्वे स्टेशनवर चोरीचा गुन्हा उघड; २.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.

पुणे रेल्वे स्टेशनवर चोरीचा गुन्हा उघड; २.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर !

पुणे : पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून अहमदाबाद येथील चव्हाण जतीन रमेशभाई (वय ३०) यांची लॅपटॉप व मोबाईलसह बॅग चोरीला गेल्याची माहिती मिळाल्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी तात्काळ कारवाई करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करत सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यानुसार वानवडी परिसरातून एका अज्ञात इसमास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून तक्रारदारांचा अंदाजे २ लाख रुपये किमतीचे ॲपल कंपनीचे दोन लॅपटॉप, ५० हजार रुपये किमतीचा ॲपल मोबाईल आणि २५ हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल असा एकूण सुमारे २ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
जप्त केलेला सर्व ऐवज तक्रारदाराच्या ताब्यात देण्यात आला असून तक्रारदारांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनचे आभार मानले आहेत.
ही कारवाई पोलीस शिपाई बाळासाहेब भांगरे (बॅ.क्र. ९७१५) व पोलीस शिपाई तुकाराम हिवाळे (बॅ.क्र. ३४८) यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!