Homeक्राईममालकाच्या पैशांवर डल्ला मारणारा कामगार अवघ्या २४ तासात गुन्हे शाखा युनिट ०६च्या...

मालकाच्या पैशांवर डल्ला मारणारा कामगार अवघ्या २४ तासात गुन्हे शाखा युनिट ०६च्या जाळ्यात.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! गुन्हे शाखा युनिट ०६, पुणे शहर !

दि.०६/०२/२०२६ रोजी १९/०० वा. ते दि. ०७/०२/२०२६ रोजीचे सकाळी ०९/३० वा. चे सुमारास फिर्यादी यांचे मालकीचे कामठे बाईक्स, रुतुजा रेसीडेन्सी, अण्णासाहेब मगर कॉलेज जवळ हडपसर पुणे येथील दुचाकी शोरुममध्ये असलेल्या काऊंटरचे ड्रॉव्हरमध्ये कामगारांचा पगार देण्यासाठी ठेवलेली २,७०,०००/-रु. रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली .म्हणुन हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ९४/२०२६ भा. न्या. स. क ३०५ गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना फिर्यादी यांच्याकडे काम करणारा मुलगा बापुराव संदीपान गायकवाड याने गुन्हा केला असल्याचे पोलीस अंमलदार प्रशांत कर्णवर आणि अमित कांबळे यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडुन बातमी मिळाली मा. वरिष्ठांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस आधिकारी व अंमलदार यांनी आरोपी बापुराव संदीपान गायकवाड, वय २५ वर्षे, सध्या रा. कैलास नगर वडकी नाला,ता.हवेली,जि.पुणे मुळ रा. मु.पो निळज ता.करमाळा, जि. सोलापुर यास लोणी काळभोर पुणे येथुन ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन २,५९,८००/- रु. रोख रक्कम व गुन्हा करुन पळुन जाण्याकरीता वापरलेली अॅक्टीव्हा मोपेड गाडी व मोबाईल असा एकुण ३,१७,८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन सदर आरोपी यास पुढील कार्यवाही करीता हडपसर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे
श्री. निखिल पिंगळे,मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे
पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, गुन्हे शाखा युनिट
२ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे
०६, पुणे शहर, पोलीस उप निरीक्षक अभिजीत
पवार, पोलीस अंमलदार प्रशांत कर्णवर, तानाजी देशमुख, नानासाहेब मोरे, प्रमोद टिळेकर, अमित कांबळे नासिर देशमुख यांचे पथकाने केली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

error: Content is protected !!