Homeक्राईमकाळेपडळ पोलिसांची मोठी कारवाई; ₹19.50 लाखांची क्रेटा कार जप्त.

काळेपडळ पोलिसांची मोठी कारवाई; ₹19.50 लाखांची क्रेटा कार जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर !

काळेपडळ पोलीस स्टेशन गु. र नं ५३८ / २०२५, भा.न्या. सं कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्हा नोंद असुन नमुद दाखल गुन्हयातील चोरीस गेले वाहन व आरोपीत इसम याचा शोध घेणकामी पोलीस स्टेशन हद्दीत ५० ते ६० सी. सी. टी. व्ही कॅमेरे तपासणी करुन व पोलीस अमंलदार शाहीद शेख यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुशंगाने यातील आरोपीत इसम यास नमूद चोरीस गेलेल्या हुंडाई कंपनीची क्रेटा मॉडेल असेलेली कारसह पालखी मार्ग, गौरी हॉटेलजवळ, महंमदवाडी पुणे येथे मिळुन आला असता, त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने आपले नाव अदित्य अरविंद ससाणे वय २४ वर्षे, धंदा ड्रायव्हर, रा- केतकेश्वर कॉलनी, लेन नंबर १४, काळेपडळ हडपसर पुणे. मुळगाव- मु.पो.तालुका करमाळा, सिंचननगर बायपास रोड, जिल्हा सोलापुर असे सांगीतले तसेच त्याच्या ताब्यात असलेली हुंडाई कारच्या कागदपत्रांची मागणी केली असता, त्याने उडवा उडवीचे उत्तर दिल्याने आरोपीस कारसह ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे आणले व त्याचेकडे अधिक तपास करुन पोलीस खाक्या दाखवताच त्याने गाडी चोरी केल्याचे कबुल दिली असुन सदर कार चोरी बाबत काळेपडळ पो.स्टे गु.र.नं ५३८/२०२५, भा.न्या.सं कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा नोंद आहे. तरी नमुद आरोपी यास गुन्हयात ताब्यात घेण्यात आलेला असुन गुन्हयाचे तपासा दरम्यान आरोपीने दिलेल्या निवेदना मध्ये खालीलप्रमाणे एकुण १९,५०,०००/- रुपये किंमतीची हुंडाई क्रेटा कार ही चोरी करुन नेलेला मुद्देमाल हा आरोपीकडुन हस्तगत केला असुन तो खालील प्रमाणे :-

अ.क्र

पो.स्टे गु.र.नं

०१

काळेपडळ पो.स्टे गु. रजि ५३८/२०२५

किंमत

हस्तगत मुद्देमाल १९,५०,०००/- चारचाकी हुंडई कंपनीची अॅटो क्रेटा कार

क्र.एम.एच.१२.वाय.एस. ९२६०

एकुण १९,५०,०००/- रुपये किंमतीची हुंडाई कंपनीची क्रेटा कार ही नमुद आरोपीकडुन हस्तगत करुन काळेपडळ पोलीस ठाणे कडील गुन्हयातील चोरीस गेले वाहन हे उघडकीस आणले आहे.

सदरची कामगिरी ही डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त. परिमंडळ ०६ यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस आयुक्त, अतुलकुमार नवगिरे, हडपसर विभाग पुणे, मानसिंग पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस ठाणे, यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उप निरीक्षक विनायक गुरव व तपासी अमंलदार पो. हवा प्रविण काळभोर, संजय बागल, दाऊद सय्यद, प्रतिक लाहीगुडे, पोलीस अमंलदार शाहीद शेख, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे, नितीन ढोले, विशाल ठोंबरे व लक्ष्मण काळे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!