Homeक्राईमयेवलेवाडीत तरुणाचा खून; १२ तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई.

येवलेवाडीत तरुणाचा खून; १२ तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

* येवलेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर *

येवलेवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येवलेवाडी कमानीच्या पुढे, मिनू मेहता सोसायटीकडे जाणारे कच्च्या रोडवर, आकाश कृष्णा चाबुकस्वार, वय २१ वर्षे, रा.फुरसुंगी, पुणे (मयत) याचा रस्ता आडवून जुन्या भांडण्याच्या कारणावरुन वाद घालुन एकुण सात आरोपी यांनी आकाश चाबुकस्वार यांस लाथा बुक्यांनी मारहाण करुन त्याच्या डोक्यात दगड घालुन निघृण खुन केला म्हणून येवलेवाडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.०२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), १८९ (२),१९०,१९१(२), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३), १३५ प्रमाणे दाखल होता. गंभीर गुन्हा करून फरार झालेल्या आरोपींच्या शोध घेणे बाबत मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -५ यांनी तपास पथकाच्या तात्काळ दोन टिम तयार करुन पाहिजे आरोपींचे शोध घेणे कामी रवाना केल्या सदर तपास पथकातील पोलीस अधिकारी सपोनि राकेश जाधव व अमंलदार सुजीत मदन यांनी गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी नामे १)आदित्य सुभाष गायकवाड, वय १९ वर्षे, रा. गोकुळनगर, कोंढवा, पुणे २) गणेश किशोर मोरे, वय २० वर्षे, रा.कात्रज-कोंढवा,पुणे ३) कौशल्य उर्फ ऋषी जनार्धन मारे, वय १९ वर्षे, रा.तुळजाभवानी निवास, कोंढवा, पुणे. यांना लागलीच ताब्यात घेण्यात आले असून इतर आरोपीतांचा पोलीस शोध घेत आहेत.

सदरची कामगिरी मा, अपर पोलीस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त परि.०५, श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, श्रीमती नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अमर काळंगे यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक राकेश जाधव, पोलीस अंमलदार विशाल मेमाणे, निलेश देसाई, सुषमा हिंगमिरे, संदिप पवार, गणेश चिंचकर, अभिजीत जाधव, लक्ष्मण होळकर, सुजित मदन, विजय खेगरे, अनिल बनकर, मयुर मोरे, अमोल तावरे व अक्षय शेंडगे यांनी केली .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : दोन सराईत गुन्हेगार अटकेत, ३ पिस्टल व ५...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २. गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

वारजे पोलिसांची कारवाई : अल्पवयीनाकडून ६ चोरीच्या दुचाकी हस्तगत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर ! वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस...

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

error: Content is protected !!