Homeक्राईमउरुळी कांचन पोलिसांची दमदार कामगिरी; खुनाचा गुन्हा उघड, दोन आरोपी जेरबंद.

उरुळी कांचन पोलिसांची दमदार कामगिरी; खुनाचा गुन्हा उघड, दोन आरोपी जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

दिनांक १८/१२/२०२५ रोजी सायंकाळी १९.३० वा. ते १९/१२/२०२५ रोजी दुपारी १३. ०० वा. दरम्यान मौजे पेठ गावच्या हद्दीत, थेऊर ते पेठ रोडलगत, म्हसोबा मंदिराजवळील शेतात, ता. हवेली, जि. पुणे येथे संपत तुकाराम चौधरी (वय ४८ वर्षे, रा. वडाचीवाडी पेठ) यांचा अज्ञात व्यक्तीने कोणत्यातरी हत्याराने मारहाण करून खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी फिर्यादी यश संपत चौधरी यांच्या तक्रारीवरून दिनांक १९/१२ /२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या तपासासाठी उरुळी कांचन पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेची एकूण दोन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली होती. तपासादरम्यान संशयित आरोपी स्वप्निल शिवाजी चौधरी व आदेश रेवलनाथ चौधरी यांचा मध्यप्रदेश (उज्जैन) व सोलापूर येथे शोध घेण्यात येत होता. तांत्रिक तपासाच्या आधारे व मिळालेल्या माहीतीच्या आधारे दिनांक २९/१२/२०२५ रोजी पाहीजे आरोपी हे सोलापुर येथे असलेबाबत माहीती प्राप्त झाल्यानंतर त्यांना उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पथकाने ताब्यात घेण्यात आले आहे.
तपासात असे निष्पन्न झाले आहे की, मयत इसम व आरोपी नामे स्वप्निल शिवाजी चौधरी यांच्यात यापूर्वी वैयक्तिक वादातून गुन्हे दाखल होते व त्या वादातुन सदरचा गुन्हा आरोपीतांनी संगनमताने केला आहे. सदर बाबींच्या अनुषंगाने गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून, आरोपीस न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी रिमांड घेऊन अधिक सखोल तपास करण्यात येत आहे.
सदर कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री संदीपसिंह गिल्ल सो, मा. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, श्री गणेश बिरादार सो, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग श्री. बापुराव दडस सो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा, पोलीस निरीक्षक श्री. सचिन वांगडे, उरूळी कांचन पोलीस स्टेशन यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे उरूळी कांचन पोलीस स्टेशन, पोलीस उप-निरीक्षक प्रविण कांबळे उरूळी काचंन पोलीस स्टेशन, पोलीस उप-निरीक्षक अमित सिद-पाटील, पो. हवा. योगेश नागरगोजे, अजित भुजबळ, राजु मोमिन स्थानिक गुन्हे शाखा, सहा. पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले, सुनिल सस्ते, पोलीस हवा. प्रविण चौधर, अजित काळे, निलेश जाधव, सचिन जगताप, विशाल रासकर, उध्दव गायकवाड, प्रशांत पवार, पो. कॉ. सुदर्शन माने,अमोल राउत, सुमित वाघ उरूळी कांचन पोलीस स्टेशन यांचे पथकाने केली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील अधिक पोलीस उप-निरीक्षक श्री प्रविण कांबळे हे करीत आहे. उरूळी कांचन पोलीस स्टेशन पुणे ग्रा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!