Homeक्राईमरांजणगाव एमआयडीसी पोलिसांचे यश: शेळी–बोकड चोरी करणाऱ्या दोघांना अटक, ₹1.15 लाखांचा मुद्देमाल...

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांचे यश: शेळी–बोकड चोरी करणाऱ्या दोघांना अटक, ₹1.15 लाखांचा मुद्देमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन !

रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दितील बाभुळसर खुर्द, करंजावणे, गणेगाव खालसा व वाघाळे येथुन शेतक-यांचे शेळी व बोकड हे मोटार सायकल वरुन येणारे दोन अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले बाबत घटणा घडल्या होत्या, त्यावरुन माणिक रामभाउ काळे रा बाभुळसर खुर्द ता शिरुर जि पुणे यानी दिलेल्या फिर्यादी वरुन बोकड चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशाच प्रकारे इतर शेतक-यांच्या शेळ्या व बोकडे हे चोरीस गेले बाबत माहीती मिळाल्यावर एकुण 05 गुन्हे दाखल करण्यात आले होते.
सदर गुन्ह्यात शेतक-यांचे शेळी व बोकडे चोरी होत असल्याने पोलीस निरिक्षक महादेव वाघमोडे यांनी गुन्हा उघडकिस आणण्याचे दृष्टिने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकात पोलीस उपनिरिक्षक अविनाश थोरात, सहा फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस अमंलदार उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर यांना कौशल्यपुर्वक आरोपींचा शोध घेउन गुन्हे उघडकिस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या
रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे तपास पथका कडुन दोन अज्ञात चोरट्याचा शोध सुरु होता, तपास पथकाने शिरुर तालुका व अहिल्यानगर जिल्ह्यातिल 150 पेक्षा जास्त सीसीटिव्ही तपासुन तांत्रिक विश्लेषनाचे अधारे आरोपींचा शोध घेणे सुरु असताना पोलीस अंमलदार योगेश गुंड यांना त्यांचे बातमिदारा मार्फत बातमी मिळाली की, गव्हाणवाडी ता श्रिीगोंदा जि अहिल्यानगर येथिल दोघे जण मोटार सायकल वर येउन शेळी व बोकडे चोरुन घेउन जात असले बाबत माहिती मिळाली. तसेच तांत्रिक विश्लेषना चे आधारे गुन्ह्यातील अज्ञात चोरटे हे त्याच भागात जात असल्याचे निष्पन्न झाल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे तपास पथकाने आरोपी नामे १) गणेश कैलास ब्राम्हणे वय 21 २) सुनिल अण्णाभाउ माळी वय 24 दोन्ही रा गव्हाणवाडी, संतोष रिकामे यांचे विटभट्टी जवळ ता श्रिगोंदा जि अहिल्यानगर यांना गव्हाणवाडी परिसरातुन अटक केली. तपासात आरोपींनी बाभुळसर खुर्द, कर्डिलवाडी, वाघाळे, गणेगाव खालसा, व शिरुर तालुका परिसरातुन शेतक-यांचे वरिल बोकड व शेळ्या चोरल्याची कबुली दिली. आरोपीं कडुन चोरी केलेले 05 बोकडे व 01 शेळी तसेच गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटार सायकल व असा एकुण 1,15,000/- रु किमतीचा ऐवज जप्त करण्यात पोलीस पथकास यश आलेले आहे, सदर आरोपी यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन चे एकुण 05 गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे, तपासात आरोपीकडुन ताब्यात घेतलेले शेळी व बोकड शेतक-यांना परत मिळालेने शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सदरची कामगिरी ही मा पोलीस अधिक्षक श्री संदिपसिंह गिल्ल सो, मा श्री रमेश चोपडे सो, अप्पर पोलीस अधिक्षक पुणे विभाग, मा श्री प्रशांत ढोले सो, उपविभागिय पोलीस अधिकारी शिरुर विभाग शिरुर, यांचे मार्गदर्शना खाली श्री महादेव वाघमोडे रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरिक्षक अविनाश थोरात, सहा फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस अंमलदार उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर, नितिन भोस, संदिप जगदाळे, रामेश्वर वाहेकर यांनी केली आहे सदर गुन्हयाचा पुढील तपास पो हवा नितिन भोस, संदिप जगदाळे, नितेश हुडे हे करीत आहे 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

error: Content is protected !!