Homeक्राईमविमानतळ पोलिसांची मोठी कारवाई; ओयासिस हॉटेलवर छापा, ₹ ७५ हजारांची विदेशी दारू...

विमानतळ पोलिसांची मोठी कारवाई; ओयासिस हॉटेलवर छापा, ₹ ७५ हजारांची विदेशी दारू जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर !

दि.२७/१२/२०२५ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी आगामी निवडणुकांच्या संदर्भात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेशित केले होते. त्या अनुशंगाने विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार थोपटे यांना मिळालेल्या बातमीनुसार ओयासिस हॉटेल, न्यु एअरपोर्ट रोड विमाननगर येथे विमानतळ पोलीस स्टेशनचे तपास पथक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड व सोबत तपास पथकाचे स्टाफसह अचानक छापा टाकला असता सदर हॉटेलमध्ये इसम नामे १) प्रकाश गोपाळ पुजारी वय ५० वर्ष रा. ईशा फुट प्रिंट, फ्लॅट नंबर १०३ वाकड पुणे २) शंकरसिंग मोहनसिंग बोरा वय ५२ वर्ष रा.हाऊसनंबर ६०७, म्हस्के वस्ती रावेत पुणे हे आपले कब्जात ७५,०००/- रु. किं.चा विदेशी प्रोव्हीबिशन माल बेकायदेशिर रित्या विक्रीकरीता बाळगला असतांना मिळुन आले. सदरबाबत विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे महाराष्ट्र प्रोव्हिबीशन कायदा कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. मा.पोलीस उपायुक्त परि ०७ श्री. सोमय मुंडे, मा. सहा.पोलीस आयुक्त, खराडी विभाग पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे)शरद शेळके विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार योगेश थोपटे, रुपेश पिसाळ, राकेश चांदेकर, सचिन मांजरे, अंकुश जोगदंडे, लालु क-हे, राहुल जोशी, अंबादास चव्हाण यांचे पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

error: Content is protected !!