Homeक्राईमयुनिट २ गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी; ₹३.१० लाख किमतीचे २१ मोबाईल हस्तगत.

युनिट २ गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी; ₹३.१० लाख किमतीचे २१ मोबाईल हस्तगत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर !

पुणे शहरात मोबाईल फोन हरवलेबाबत व चोरी झाले बाबत अनेक तक्रारी प्राप्त आहेत.वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे डिसेबर २०२५ मध्ये पेट्रोलिंग दरम्यान हरविलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईल फोनचा शोध घेत होते. गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अंमलदार सददाम तांबोळी व साधना ताम्हाणे यांनी तांत्रिक विश्लेषन करुन युनिट २ चे हददीतील पोलीस स्टेशन मधील गहाळ झालेल्या तसेच चोरीस गेलेल्या मोबाईल फोनचा पुणे शहर व इतर अनेक ठिकाणाहुन शोध घेवुन वेगवेगळया कंपनीच्या व किमंतीचे एकुण २१ मोबाईल फोनचा शोध घेवुन सदर मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. मिळून आलेल्या मोबाईल फोनबाबत संबधीतानं संपर्क करुन त्यांचेकिमंती मोबाईल फोन परत करण्यात येत आहेत.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सपोनि अमोल रसाळ, पोलीस अंमलदार सददाम तांबोळी, साधना ताम्हाणे, संजय जाधव, शंकर कुंभार, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, विजय कुमार पवार,नागनाथ राख, संतोष टकले, विनोद चव्हाण, संजय आबनावे, ओमकार कुंभार, गणेश थोरात, विशाल दळवी, अजीम शेख, सर्जेराव सरगर, योगेश मांढरे, संदिप शिर्के व विनायक वगारे या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!