Homeक्राईमदोन अल्पवयीन मुलींना फुस लावून नेणाऱ्या दोन आरोपींना काळेपडळ पोलीसांनी राजस्थान येथून...

दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून नेणाऱ्या दोन आरोपींना काळेपडळ पोलीसांनी राजस्थान येथून घेतले ताब्यात.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर !

काळेपडळ पोलीस ठाणे येथे गु. रजि. क्र. ४९०/२०२५ बी.एन.एस कलम ६४, ६५ (१), ६९, ७१, ९६, १३७(२), ३(५),पोक्सो ४, ८, १२ अन्वये गुन्हा नोंद आहे. एका वेळेस दोन अल्पवयीन मुली गायब झाल्याने सदरची बाब ही गांभिर्याने घेवून दाखल गुन्ह्याचे तपासात संशयीत इसमांचे मोबाईल क्रमांक मिळून आले. सदर मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करुन श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ५, पुणे शहर, सहा पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, काळेपडळ पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली काळेपडळ पो.स्टे. कडील सहा. पोलीस निरीक्षक अजय हंचाटे, पो.अं. शाहीद शेख, महादेव शिंदे तसेच गुन्हे शाखा युनिट-५ चे पोलीस अंमलदार शशिकांत नाळे, गणेश माने यांची टिम तात्काळ रवाना करुन सदर अल्पवयीन मुलींचा व संशयीत आरोपींचा वापी, सुरत, अहमदाबाद (गुजरात) फालना, शिवगंज, वाकली, अंदुर, सादरी, मारवाडा जंक्शन, राणी, पाली, जोधपुर (राजस्थान) येथे ३३०० कि.मी. प्रवास करुन आजुबाजुच्या परिसरात शोध घेवून मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषणाद्वारे अल्पवयीन मुलींचा शोध घेतला असता त्यातील एक मुलगी ता. राणी, राज्य राजस्थान व दुसरी मुलगी जि. पाली, राज्य राजस्थान येथे मिळून आल्या. तसेच अल्पवयीन मुलींना फुस लावणारे संशयीत आरोपी नामे १) सुरेशकुमार वडदाराम प्रजापती, वय २१ वर्षे, रा. राणी, राजस्थान व २) सुरेशकुमार मोहनलाल राणाभील, वय ३१ वर्षे, रा. राणी, राजस्थान यांचा शोध घेवून नमूद आरोपीतांस जेरबंद करुन पिडीत अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे.

सदरची कामगिरी ही श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती नम्रता देसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, राजेंद्र मुळीक, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, अमर काळंगे, पो. नि. गुन्हे यांचे सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय हंचाटे, पोलीस अंमलदार शाहीद शेख, महादेव शिंदे युनिट गुन्हे शाखेचे अंमलदार पो. हवा. शशिकांत नाळे, गणेश माने यांचे पथकाने करून प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!