Homeक्राईमपुण्यात चेन स्नॅचिंग प्रकरण उघडकीस; दोन विधीसंघर्षित बालकांना अटक – २.५० लाखांचा...

पुण्यात चेन स्नॅचिंग प्रकरण उघडकीस; दोन विधीसंघर्षित बालकांना अटक – २.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत बंडगार्डन पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर 

दिनांक २९/०७/२०२५ रोजी फिर्यादी या सकाळी पुणे स्टेशन प्लॅटफॉर्म नं.६ पासुन ए. आय. एस. एस.एम.एस. कॉलेज कडे पायी जात असताना दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांच्या गळयातील मिनीमंगळसुत्र हिसका मारुन जबरीने चोरुन नेले बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन बंडगार्डन पोलीस स्टेशन गु.र.नं. २३१ / २०२५ भा. न्याय संहिता कलम ३०४ ( २ ), ३ (५) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना पोलीस तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी ५५ सीसीटीव्हि कॅमेरे चेक केले असता पोलीस अंमलदार सारस साळवी व प्रकाश आव्हाड यांना सदर गुन्हयातील आरोपी मु.पो. नडशी, ता. कराड, जि. सातारा या भागातील असल्याचे तपासा दरम्यान निष्पन्न झाल्याने सदर पोलीस पथक हे तात्काळ नमुद ठिकाणी जावुन सदर दोन्ही आरोपी यांना त्यांचे राहते घरातुन ताब्यात घेतले व सदर गुन्हयाबाबत अधिक तपास केला असता ते विधीसंर्घषीत असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपी यांचेकडे नमुद गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली त्यांनी सदर चोरीचा गुन्हया केला असल्याची कबुली दिली. तसेच पुणे स्टेशन परिसरात चो-या केल्याचे सांगितले.
चोरी केलेले सोन्याचे गंठण ज्या ठिकाणी गहाण ठेवले होते त्या ठिकाणाहुन गुन्हयातील गेला माल हस्तगत करण्यात आलेला आहे. बंडगार्डन पोलीस स्टेशन गु.र.नं. २३१ / २०२५ भा. न्या. सं. कलम ३०४(२), ३ (५) व गु.र.नं. ३७० / २०२५ भा. न्या. सं. कलम ३०३ (२) असे दोन गुन्हे उघडकिस आणुन २,००,०००/-रु.किं.चे सोन्याचे गंठण व ५०,०००/- रु कि. होंडा अॅक्टीव्हा असा एकुण २,५०,००० /- रु कि. मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री. राजेंद्र बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २ श्री. मिलिंद मोहिते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग श्रीमती संगिता आल्फोन्सो शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली बंडगार्डन पोलीस स्टेशनकडील मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.संतोष पांढरे, मा. पोलीस निरिक्षक (गुन्हे), श्री. निलकंठ जगताप यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता, मोहन काळे, पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, शिवाजी सरक व ज्ञानेश्वर गायकवाड यांचे केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खुनातील आरोपीला मार्केटयार्ड पोलीस ठाणेच्या तपास पथकाने शिताफीने अवघ्या सहा तासात केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर ! गंगाधाम चौकामधे दिनांक २०/०४/२०२६ रोजी पहाटे ०४:४५...

लग्नाचे आमिष, अत्याचार आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल — बिबवेवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे.शहर ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ८२/२०२६, भारतीय न्याय...

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर ! नन्हे पोलीस स्टेशन...

लोहगाव पोलिसांची कारवाई: मजेसाठी दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दिनांक...

एक वर्षापासुन फरारी असलेल्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासंह केले जेरंबद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक १८/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट...

error: Content is protected !!