Homeक्राईमलोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत बनावट आर. एम. डी. गुटख्याचा कारखाना उध्वस्त करुन...

लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत बनावट आर. एम. डी. गुटख्याचा कारखाना उध्वस्त करुन सुमारे १,००,००,०००/- रु. कि.चा मुद्देमाल केला हस्तगत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहर

दिनांक ०४/१२/२०२५ रोजी मा. वरिष्ठाचे आदेशाने अंमली पदार्थ विरोधी पथक २ कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पो. निरी. नितीनकुमार नाईक पो उपनिरीक्षक अस्मिता लाड व पोलीस स्टाफ असे अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवित असताना, लोणीकाळभोर पो.स्टे. हद्दीत कांबळे वस्ती, थेऊर फाटा, ता. हवेली, जि. पुणे येथे सुमित गुप्ता यांच्या गोडावुन वर छापा कारवाई करुन बनावट आर. एम. डी गुटख्याची सुंगधीत तंबाखु व विमल गुटखा पान मसाला तसेच गोडावुनचे बाजुस शेतामध्ये बनावट गुटखा तंबाखु तयार करण्यासाठी लागणारे कच्चामाल त्यामध्ये बनावट सुपारी, सुंगधीत तंबाखु, थंडक, केमिकल, गुलाबपाणी प्रिन्टेड पाऊच बॉक्स व पोती असा एकुण १,००,००,०००/- (एक कोटी रु.) रु. कि.चा माल मिळुन आला तसेच बनावट वाहतुक करण्याकरीता मॉडिफाय करण्यात आलेली चारचाकी वाहन १ गोल्डन रंगाची इनोव्हा कार नं एम.एच.४४ बी २०२३ २ गोल्डन रंगाची इनोव्हा कार ने एम.एच.१२ डी.एम.०८८५ ३. काळ्या रंगाची टाटा नेक्सोन एम.एच.१२ क्यु.टी.८४३२ अशा तीन चारचाकी ५०,००,०००/- रु. कि.ची. वाहने मिळुन आली आहे. तसेच १,३०,०००/- रु. रोख रक्कम मिळुन आली. बनावट गुटखा तयार करणा-या कंपनीचे मालक रोहीत दुर्गादास गुप्ता, वय २५ वर्षे, रा. काळुबाई मंदिराजवळ पत्र वस्ती, थेऊर, पुणे व कामगार १) रामप्रसाद ऊर्फ बापु वसंता प्रजापती, वय ५० वर्षे, रा. थेऊर गाव, पुणे. २) अप्पु सुशिल सोनार, वय ४६ वर्षे, रा. कांबळे वस्ती, थेऊर फाटा, पुणे. मुळगाव उत्तरप्रदेश ३) दानिश मुसाकिन खान, वय १८ वर्षे, रा. सदर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

बनावट गुटखा व बनावट सुगंधीत तंबाखु तयार करणारे कंपनीचे मालक व कामगार यांच्या विरुध्द लोणीकाळभोर पो.स्टे येथे भा. न्या. सं.क. १२३, २२३, २७४, २७५ अन्न सुरक्षा मानके अधि.क. २००६ चे २६ (२) चे उल्लघंन केल्याने ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमितेश कुमार, मा. सह. पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे). श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पो. आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक -२ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील मा. पोलीस निरीक्षक श्री.सुदर्शन गायकवाड, सहा. पो. निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उप-निरीक्षक अस्मिता लाड, पोलीस अंमलदार राजस शेख, संदिप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, दत्तात्रय खरपुडे, संदिप देवकाते, गणेश गोसावी, देविदास पांढरे, शुंभागी म्हाळसेकर व दिनेश बास्टेवाड यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!