Homeक्राईमगुन्हे शाखा युनिट २ च्या पोलिसांनी केलेल्या अचूक व तत्पर कारवाईत पर्वती...

गुन्हे शाखा युनिट २ च्या पोलिसांनी केलेल्या अचूक व तत्पर कारवाईत पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडी गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला जेरबंद करण्यात यश आले आहे.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

गुन्हे शाखा युनिट २, पुणे शहर

दिनांक ०६/१२/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी व विनोद चव्हाण यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराव्दारे बातमी मिळाली की, पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडी गुन्हयातील पाहिजे आरोपी हा सच्चाईनगर कात्रज भागात फिरत आहे. सदरची बातमी युनिट २ कडील पोलीस निरीक्षक संतोष सोनावणे यांना कळवली असता त्यांनी सदर ठिकाणी जावुन पाहणी करुन कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले.

सदर बातमीचे अनुषंगाने युनिट २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सच्चाईमाता नगर कात्रज पुणे येथे जावून पाहणी केली असता सदर बातमीतील वर्णनाचा इसम सदर नमुद ठिकाणी मिळुन आला. त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव रमेश विठ्ठलराव धोत्रे वय २४ वर्ष रा.सच्चाईमाता नगर कात्रज मंदिराचे शेजारी पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याने पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. सदरबाबत पर्वती पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३७४ / २०२५ भा. न्या. सं.क. ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर आरोपीस ताब्यात घेवून पुढील कायदेशीर कारवाईकामी पर्वती पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा.पोलीस उप- आयुक्त गुन्हे श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर श्री. संतोष सोनावणे यांचे सुचनांप्रमाणे सहा.पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, विनोद चव्हाण, संजय जाधव, शंकर नेवसे, संजय आबनावे, शंकर कुंभार,ओमकार कुंभार, विशाल दळवी, साधना ताम्हाणे, अजीम शेख व सद्दाम तांबोळी यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!